विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबई आणि कोकणात अतिपर्जन्यवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाल्याने शेकडो कुटुंबे उध्वस्त झाली आहेत. त्यांना मदत करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि रा. स्व. संघ जनकल्याण समितीच्या वतीने मोठ्या प्रमाणावर सेवाकार्य सुरु करण्यात आले आहे. या मदतकार्यात अधिकाधिक दानशूरांनी आर्थिक साहाय्य करण्याची आवश्यकता आहे. ते करण्याचे आवाहन संघ आणि समितीने केले आहे. Rashtriya Swayamsevak Sangh Janakalyan Samiti appeals to philanthropists to help flood victims
सामाजिक बांधिलकीच्या नात्याने केलेली एक छोटीशीही मदतही या संकटग्रस्त बांधवांमध्ये जगण्याची उमेद निर्माण करू शकते. इच्छुक दानशूर http://www.rssjankalyan.org/seva-nidhi/ या वेबसाईट च्या साहाय्याने किंवा Account- RSS JANAKALYAN SAMITI, Bank of Maharashtra, Acct No. 20057103852, IFSC. MAHB0000041 या बँक खात्यावर पैसे पाठवू शकतात.
Rashtriya Swayamsevak Sangh Janakalyan Samiti appeals to philanthropists to help flood victims
महत्त्वाच्या बातम्या
- इस्लामी दहशतवादामुळे घर सोडावे लागलेल्या काश्मीरी पंडितांचे स्वगृही जाण्याचे स्वप्न होणार पूर्ण, पंतप्रधान विकास पॅकेजअंतर्गत २,७४४ फ्लॅटस उभारणार
- नारायण राणेंवर टीका करताना भास्कर जाधव बरळले, म्हणाले असली मुलं महाराष्ट्रात कोणाच्या पोटी येऊ नयेत
- कोरोना निर्बंध शिथिल : मुंबईत दुकाने, हॉटेल्सना वेळ वाढवून मिळणार!; २५ जिल्ह्ंयाना देखील मिळेल लाभ
- सांगलीचा दौरा आटोपून देवेंद्र फडणवीस कोल्हापुरात; शिरोळ तालुक्यात मदतसामुग्रीचे वाटप