डिसले गुरुजी हे परितेवाडी (ता. माढा) येथे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. Ranjit Singh Disley Guruji finally gets 5 months leave, leave from 1st August to 31st December 2022
विशेष प्रतिनिधी
सोलापूर : मूळचे बार्शीतील डिसले गुरुजी यांना नुकतीच अमेरिकेच्या फुलब्राईट या बोर्डाची शिष्यवृत्ती मिळाली आहे.दरम्यान ग्लोबल टीचर अॅवॉर्ड विजेते रणजितसिंह डिसले यांना अमेरिकेला शिष्यवृत्तीकरिता जाण्यास शिक्षण विभागाने अखेर पाच महिन्यांची रजा मंजूर करण्यात आली.
डिसले गुरुजीग 1 ऑगस्ट ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत अमेरिकेत फुलब्राईट फॉरेन स्कॉलरशिप बोर्डात शिष्यवृत्तीअंतर्गत अध्ययन करणार आहेत.यामुळे शिक्षण विभागांतर्गत सुरू असलेल्या त्यांच्या रजेच्या वादावर अखेर पडदा पडला.
डिसले गुरुजी हे परितेवाडी (ता. माढा) येथे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.दरम्यान त्यांनी नुकतच क्यूआर कोडच्या माध्यमातून शिक्षणाच्या तंत्रज्ञानाचा शोध लावला.त्याबद्दल त्यांना ग्लोबल टीचर हा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा सात कोटी रुपयांचा पुरस्कारही मिळाला आहे.
Ranjit Singh Disley Guruji finally gets 5 months leave, leave from 1st August to 31st December 2022
महत्त्वाच्या बातम्या
- फुकटात वीज देऊ म्हणणाऱ्यांच्या काळात फक्त दंगली आणि कर्फ्यू होते, योगी आदित्यनाथ यांचा समाजवादी पार्टीवर आरोप
- समाजवादी पार्टीच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून आझम खान आणि त्यांच्या मुलाला केले बाहेर, गेल्या निवडणुकीत जया प्रदा यांच्याविषयी केले होते अश्लिल वक्तव्य
- दिल्लीत १२२ वर्षांतील जानेवारीतील सर्वाधिक पाऊस
- ब्राझीलमध्ये दिवसात १.६५ लाख रुग्ण
- ट्रस्ट ॲाडिट दाखल करण्यास राहिले केवळ पाच दिवस