आगामी दोन ते तीन दिवसात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार आणि अतिमूसळधार पावसाची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान विभाग मुंबईने याबाबत अंदाज वर्तवला आहे. बंगाल सागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. त्याची दिशा वेस्ट नार्थ वेस्ट असल्यानं त्याचा प्रभाव संपूर्ण महाराष्ट्रात असेल. RAIN ALERT: Heavy rains in the next 2 to 3 days in the state; A blow to these parts
विशेष प्रतिनिधी
मुंबई : आगामी दोन ते तीन दिवसात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार आणि अतिमूसळधार पावसाची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान विभाग मुंबईने याबाबत अंदाज वर्तवला आहे. बंगाल सागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. त्याची दिशा वेस्ट नार्थ वेस्ट असल्यानं त्याचा प्रभाव संपूर्ण महाराष्ट्रात असेल. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणावर टप्प्या टप्प्याने याचा प्रभाव असेल.
दोन ते तीन दिवसांत मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मुसळधार आणि अतिमूसळधार पाऊस असेल. त्याचा सर्वात जास्त प्रभाव नार्थ कोकणात असेल. ठाणे, पालघर, रायगड आणि मुंबई या ठिकाणी मुसळधार आणि अतिमूसळधार पाऊस पडेल, असा अंदाज प्रादेशिक हवामान विभाग मुंबईने वर्तवला आहे. वर्तवली आहे.
चिपळूण शहरात NDRF चे पथक दाखल
रत्नागिरी – चिपळूण शहरात NDRF चे पथक दाखल 25 जवान 4 बोटी,सह दाखल झाले अाहेत. दोन ते तीन दिवसांत मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मुसळधार व अतिमूसळधार पाऊस असेल. त्याचा सर्वात जास्त प्रभाव नार्थ कोकणात असेल. ठाणे, पालघर, रायगड आणि मुंबई या ठिकाणी मुसळधार आणि अतिमूसळधार पाऊस पडेल, असा अंदाज प्रादेशिक हवामान विभाग मुंबईने वर्तवला आहे.
RAIN ALERT: Heavy rains in the next 2 to 3 days in the state; A blow to these parts
महत्त्वाच्या बातम्या
- ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांना ‘डॉ. हेडगेवार प्रज्ञा पुरस्कार’ जाहीर ; पुण्यात गुरुवारी वितरण
- लाचखोरी प्रकरणात अनिल देशमुख यांचा वकील आणि सीबीआय सब इन्स्पेक्टरला दोन दिवस न्यायालयीन कोठडी
- Farmers Protest : सर्वोच्च न्यायालयाने सिंघू बॉर्डर रिकामी करण्याची याचिका नाकारली, पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात जाण्याचे निर्देश
- भवानीपूर सोडून नंदिग्रामला येऊन पराभूत व्हायला काय आम्ही निमंत्रण दिले होते??; सुवेंदू अधिकारी यांचा ममतांना टोला