• Download App
    पुणे : अर्ज करूनही शेवटच्या दिवशीदेखील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना मिळेना जात पडताळणी प्रमाणपत्र ; विद्यार्थ्यांनी व्यक्त केला संतापPune: Even after applying, engineering students did not get caste verification certificate even on the last day; Outrage expressed by students

    पुणे : अर्ज करूनही शेवटच्या दिवशीदेखील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना मिळेना जात पडताळणी प्रमाणपत्र ; विद्यार्थ्यांनी व्यक्त केला संताप

    विद्यार्थ्यांनी जात पडताळणी कार्यालयात गर्दी केली. मात्र या कार्यालयाकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत.Pune: Even after applying, engineering students did not get caste verification certificate even on the last day; Outrage expressed by students


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : अभियांत्रिकी पदवी प्रवेशासाठी पहिली प्रवेशाची गुणवत्ता यादी जाहीर झाली. त्यानुसार सर्व प्रमाणपत्र सादर करीत प्रवेश निश्‍चित करण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे.दरम्यान जात वैधता प्रमाणपत्र असल्याशिवाय प्रवेश होणार नाही.अस यापूर्वीच सांगण्यात आल होत.दरम्यान अर्ज करून शेवटच्या दिवशीही विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र मिळत नसल्याचे दिसून येत आहे.



    विद्यार्थ्यांनी जात पडताळणी कार्यालयात गर्दी केली. मात्र या कार्यालयाकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत.या कार्यालयाकडून वेळेत प्रमाणपत्र मिळत नसल्याने प्रवेशाची संधी हुकणार आहे, अशी व्यथा मांडत विद्यार्थ्यांनी येरवडा येथील जात पडताळणी कार्यालयसमोर मांडली. काही विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले होते.

    Pune: Even after applying engineering students did not get caste verification certificate even on the last day; Outrage expressed by students

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!