• Download App
    पुणे - बंगळूर महामार्गावर कराड नजीक कोयना पुलाला पडले भगदाड; दुरुस्तीच काम वेगाने । Pune - Bangalore highway Koyna bridge near Karad had hole ; Repair work quickly

    पुणे – बंगळूर महामार्गावर कराड नजीक कोयना पुलाला पडले भगदाड; दुरुस्तीच काम वेगाने

    विशेष प्रतिनिधी

    कराड : पुणे-बंगळूर महामार्गावर कराड जवळच्या कोयना नदीवरील पुलाला भगदाड पडले आहे. यामुळे पुलावर एकेरी वाहतूक सुरू आहे. साताऱ्याकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे बॅरिगेटस लावून भगदाड दूरुस्ती सुरू आहे. Pune – Bangalore highway Koyna bridge near Karad had hole ; Repair work quickly



    कोयना नदीवरच्या पुलावर अनेक ठिकाणी जॉईंट आहेत. दोन महिन्यापूर्वीच दोन खराब जॉईंट दुरुस्त केले होते.आज सकाळी जॉईंट नजीक भगदाड पडले आहे. दीड फूट रुंद व एक मीटर लांब, असे भगदाड पडले आहे. यानंतर सबंधित विभागाने कामास सुरुवात केली. दरम्यान या पुलावर धोकादायक अनेक जॉइंट आहेत. ते खराब होण्याच्या मार्गावर आहेत. ते दुरुस्त करावेत, अशी मागणी होत आहे.

    Pune – Bangalore highway Koyna bridge near Karad had hole ; Repair work quickly

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bombay Stock : बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इमारत उडवून देण्याची धमकी, चार आरडीएक्स बाँब ठेवल्याचा मेल

    जयंत पाटलांचा “अडथळा” सरताच पवारांच्या घरातच पदांची वाटणी; मुख्य सचिव पदी रोहित पवारांची वर्णी; अख्खी राष्ट्रवादी पवार कुटुंबाच्या सावटाखाली!!

    राज ठाकरेंचा सावध पवित्रा, पण राज बरोबर आल्याचा उद्धव ठाकरेच लावताहेत धोषा!!