• Download App
    कोरोनात आर्थिक तंगी आल्याने महागडी हौस पुरविण्यासाठी अभिनेत्रींचा वेश्याव्यवसाय, ठाण्यात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पदार्फाश|Prostitution of actresses to provide expensive lust due to financial crisis in Corona

    कोरोनात आर्थिक तंगी आल्याने महागडी हौस पुरविण्यासाठी अभिनेत्रींचा वेश्याव्यवसाय, ठाण्यात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पदार्फाश

    कोरोनामुळे सध्या सर्वत्र लॉकडाऊन असल्याने चित्रीकरण बंद आहे. त्यामुळे कमाई होत नाही. अशातही आपली महागडी हौस पुरवण्यासाठी दोन अभिनेत्री वेश्याव्यवसायाकडे वळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ठाण्यातील एका खासगी सोसायटीत पोलीसांनी हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.Prostitution of actresses to provide expensive lust due to financial crisis in Corona


    विशेष प्रतिनिधी

    ठाणे : कोरोनामुळे सध्या सर्वत्र लॉकडाऊन असल्याने चित्रीकरण बंद आहे. त्यामुळे कमाई होत नाही. अशातही आपली महागडी हौस पुरवण्यासाठी दोन अभिनेत्री वेश्याव्यवसायाकडे वळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

    ठाण्यातील एका खासगी सोसायटीत पोलीसांनी हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या दोन्ही अभिनेत्रींनी तामिळ सिनेमात लीड रोल केला



    असून बॉलिवूडच्या काही सिनेमात साईड रोल आणि सीरिअलमध्ये मुख्य रोल या दोन्ही अभिनेत्रींनी केले आहेत. सध्या त्यांच्याकडे कोणतेही काम नाही. त्यामुळे आर्थिक प्राप्ती होत नसल्याने त्या वेश्याव्यवसायाकडे वळल्या.

    ठाण्यातील पाचपाखाडी येथील एका खाजगी सोसायटीमध्ये या दोन्ही अभिनेत्री सेक्स रॅकेट चालवत होत्या मुंबईतील एका मोठ्या सेक्स रॅकेट एजंटच्या संपर्कात या दोन्ही अभिनेत्री होत्या.

    याच एजंटच्या माध्यमातून या दोन्ही अभिनेत्री ठाण्यात वेश्याव्यवसायाकरता आल्या होत्या. वेश्या व्यवसाय करण्यासाठी या दोन्ही अभिनेत्री लाखो रुपये घेत होत्या.वेश्या व्यवसायातून लाखो रुपये कमवून आपल्या गरजा पूर्ण करण्याकरता हे सगळे केले जात होते.

    फक्त या दोन अभिनेत्रीच नाही तर आणखीही अनेक अभिनेत्री वेश्या व्यवसाय करतात असे या दोघींच्या चौकशीतून उघड झाले आहे. बॉलिवूडमधील तसंच टॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री मुंबई आणि ठाण्याच्या वेश्या व्यवसाय एजंटच्या संपर्कात आहेत.

    Prostitution of actresses to provide expensive lust due to financial crisis in Corona

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    त्यावेळी राज की उद्धव?, प्रश्नावर पवारांचे उत्तर “ठाकरे कुटुंबीय”; पण आता दोन्ही भावांच्या ऐक्यावर मात्र कानावर हात!!

    NCP and Shiva Sena राष्ट्रवादीने पोस्टर वरती चढवून ठेवले “भावी मुख्यमंत्री”; तशीच ठाकरे बंधूंनी मारली पोस्टर वरती मिठी!!