• Download App
    येवल्यामध्ये रेड्यांची मिरवणूक ; लस घ्या कोरोना टाळा, असा प्रबोधनात्मक, जनजागृतीचा संदेश । Procession of reds in Yeola; Get vaccinated, avoid corona, this is an enlightening, public awareness message

    येवल्यामध्ये रेड्यांची मिरवणूक ; लस घ्या कोरोना टाळा, असा प्रबोधनात्मक, जनजागृतीचा संदेश

    विशेष प्रतिनिधी

    येवला : पाडव्याच्या दिवशी नाशिक जिल्ह्यातील येवला शहरामध्ये रेड्यांची मिरवणूक काढण्याची शेकडो वर्षाची परंपरा आहे. त्यात रेड्यांची आकर्षक सजावट करून मिरवणूक काढण्यात आली. Procession of reds in Yeola; Get vaccinated, avoid corona, this is an enlightening, public awareness message



    येवला शहरातील रामभाऊ भगत,भोला भगत व योगेश भगत या भगत कुटुंबाने इंद्रा नामक रेड्यावर ..”लस घ्या कोरोना टाळा” असा जनजागृतीपर संदेश रेखाटला आहे. रेड्याच्या दुसऱ्या बाजूने.. “शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव द्या”.. असा शेतकऱ्याची व्यथा मांडणार संदेश  रेखाटला आहे. दरवर्षी पाडव्याला व भाऊबीजेला लोक रेड्यावर अनोखे असे संदेश रेखाटून आकर्षक सजावट करून दीपावली सण साजरा करण्यात येत असतो.

    Procession of reds in Yeola; Get vaccinated, avoid corona, this is an enlightening, public awareness message

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा