Pravin Darekar – विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुंबई मनपाने आता कौतुक सोहळे थांबवून यंत्रणा सक्षम करण्यावर भर द्यावा, असा टोला लगावला आहे. कोरोना रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी मुंबई पॅटर्नचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून कौतुक करण्यात आलं. त्यानंतर आता दरेकरांनी मुंबई मनपावर टीका केली आहे. मुंबईचे मनपा आयुक्त आणि यंत्रणा यांना कौतुक सोहळ्यातच मग्न आहे. पण प्रत्यक्षात मुंबईत अनेकठिकाणी सोयीसुविधांचा अभाव आहे. त्यामुळं कौतुक सोहळे थांबवावे आणि यंत्रणा सक्षम करण्याकडं लक्ष द्यावं असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. Pravin Darekar criticised BMC and commissioner
हेही वाचा –
- WATCH : हा Video घाबरवण्यासाठी नाही तर तुमचे गांभीर्य वाढवण्यासाठी आहे, नक्की पाहा
- WATCH : कोरोनाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी भाजप खासदारांचा पुढाकार, सोनू निगमने केलं कौतुक
- WATCH : काम करत नसतील तर काढून टाका, रुग्णालयातील अस्वच्छतेने सत्तारांचा संताप
- WATCH : कर्तव्याबरोबर सामाजिक भानही, 46 वेळा रक्तदान करणारा खाकीतला हिरो
- WATCH : महाविकास आघाडीत बिघाडी! पवारही उद्धव ठाकरेंवर नाराज, पाहा Video