• Download App
    कालचा राजकीय खेळ हा सूडबुद्धीचा - चंद्रकात पाटील ; महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल political game of yesterday is for Revenge only: Chandrakat Patil

    कालचा राजकीय खेळ हा सूडबुद्धीचा – चंद्रकात पाटील ; महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल

    वृत्तसंस्था

    मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर केलेली अटकेची कारवाई केवळ सूडबुद्धीने केली होती, असे न्यायालयाच्या निकालानंतर सिद्ध झाल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. न्यायालयाने राणे यांना जामिन मंजूर करून सरकारचे आरोप खोटे होते आणि ते सूडबुद्धीचे होते हे आता उघड झाले आहे, असे पाटील म्हणाले. political game of yesterday is for Revenge only: Chandrakat Patil

    •  भाजप खुन्नस ठेऊन काम करत नाही
    •  राणेंची तब्येत खराब झाली आहे
    •  जेवतांना ताट हिसकावून घेतलं हे अमानवीय
    •  एक दिवस ते आराम करतील
    •  जनाशीर्वाद यात्रा लवकरच निघेल
    •  मुंबईत आहे पोपटाचा प्राण
    •  आता राणेंना मोकळीक दिली, जामीन दिला
    •  सरकार सारखे कोर्टाच्या थपडा खात आहे
    •  कायदा सुव्यवस्था प्रश्न आमच्या वेळीच निर्माण होतो
    •  पोलिस बळावर आणि गुंडांवर हे राज्य चाललंय
    •  परब यांच्या विरोधात याचिका दाखल
    •  राणेंचे वाक्य चुकलं नाही
    •  थोबाडीत मारली असती हा कॉमन संवाद
    •  तुमच्या फुग्याला भोक पडलं, सामनाला किंमत नाही

    political game of yesterday is for Revenge only: Chandrakat Patil

    Related posts

    साहेब खडे तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!

    Gajanan Bhaskar Mehendale : इतिहासाचे एक महत्त्वाचे पान काळाच्या पडद्याआड पालटले ! मान्यवरांच्या उपस्थितीत महिंदळे यांना अंतिम निरोप

    Gopichand Padalkar : वादग्रस्त वक्तव्यांची पडळकरांची मालिका सुरूच !