• Download App
    प्रस्थापितांना खुष करणारे आव्हाड हे कंत्राटी कामगार गोपीचंद पडळकर यांची जोरदार टीका|Pleasing the established ;Awhad is a contract worker

    WATCH : प्रस्थापितांना खुष करणारे आव्हाड हे कंत्राटी कामगार गोपीचंद पडळकर यांची जोरदार टीका

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणजे प्रस्थापितांना खुष करण्यासाठीचे ते कंत्राटी कामगार आहेत, अशी टीका भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी केली.ओबीसी राजकीय आरक्षण मुद्यावर पडळकर यांनी महाविकास आघाडी आणि मंत्र्यांवर टीका केली.Pleasing the established ;Awhad is a contract worker



    • जितेंद्र आव्हाड म्हणतात ओबीसीवर विश्वास नाही
    • मंडल आयोग येताना ते लढले नाहीत
    • आव्हाड कोणता इतिहास वाचतात माहीत नाही
    •  मंडल आयोगाला प्रस्थापितांनी विरोध केला
    • वंचितांच्या आरक्षणाला नाक मुरडली
    • शेकडो ओबीसींनी स्वतला पेटवून घेतलं होते
    • हा ओबीसींचा इतिहास माहीत नाही का ?
    •  प्रशासक नेमू… म्हणजे मर्जीतील अधिकारी
    •  स्थानिक संस्थेवरही डल्ला मारायचा हेतू
    • राज्य मागासवर्ग आयोग कुठे हरवला आहे?
    • ओबीसी उपसमिती कुठे आहे?
    • इंपेरिकल डेटा गोळा करण्याचं  काम सुरू केलंय का? – वरील सर्व प्रश्न अनुत्तरीत आहेत
    • सरकारचे मंत्री शिळोप्याच्या गप्पा ठोकतात

    Pleasing the established ;Awhad is a contract worker

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस