प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे – फडणवीस सरकारने राज्यातील जनतेला मोठे गिफ्ट दिले आहे. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पेट्रोल – डिझेलवर करकपात केली आहे. या निर्णयामुळे राज्यात पेट्रोल-डिझेल स्वस्त होऊन जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. गुरुवारी रात्री 12 पासून हा निर्णय संपूर्ण राज्यात लागू होणार आहे. त्यामुळे शुक्रवारपासून राज्यातील विविध भागांत पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार आहेत. Petrol-Diesel cheaper, new rates in major cities from Friday!!
– प्रमुख शहरांत असे असतील नवीन दर
मुंबई
पेट्रोल : जुने दर- 111.35 रु./लिटर, नवे दर- 106.35 रु./लिटर
डिझेल : जुने दर- 97.28 रु./लिटर, नवे दर- 94.28 रु./लिटर
पुणे
पेट्रोल : जुने दर- 110.88 रु./लिटर, नवे दर- 105.88 रु./लिटर
डिझेल : जुने दर- 95.37 रु./लिटर, नवे दर- 92.37 रु./लिटर
ठाणे
पेट्रोल : जुने दर- 111.49 रु./लिटर, नवे दर- 106.49 रु./लिटर
डिझेल : जुने दर- 97.42 रु./लिटर, नवे दर- 94.42 रु./लिटर
नागपूर
पेट्रोल : जुने दर- 97.04 रु./लिटर, नवे दर- 92.04 रु./लिटर
डिझेल : जुने दर- 89.89 रु./लिटर, नवे दर- 86.89 रु./लिटर
नाशिक
पेट्रोल : जुने दर- 111.74 रु./लिटर, नवे दर- 106.74 रु./लिटर
डिझेल : जुने दर- 96.20 रु./लिटर, नवे दर- 93.20 रु./लिटर
औरंगाबाद
पेट्रोल : जुने दर- 112.97 रु./लिटर, नवे दर- 107.97 रु./लिटर
डिझेल : जुने दर- 98.89 रु./लिटर, नवे दर- 95.89 रु./लिटर
Petrol-Diesel cheaper, new rates in major cities from Friday!!
महत्वाच्या बातम्या
- राष्ट्रपतीपद ते मुंबई महापालिका निवडणूक ; शरद पवारांचे टॉक नॅशनली, ॲक्ट लोकली!!
- पाणी – पथदिवे योजनांचा वीजपुरवठा सुरळीत होणार, थकित बिले सरकार टप्प्याटप्प्याने भरणार
- MPSC : नोकरीची संधी; अर्ज करण्यासाठी 14 जुलै शेवटचा दिवस शिल्लक!!
- हमीद अन्सारींचे प्रत्युत्तर : नुसरत मिर्झाला ना मी बोलवले, ना मी त्यांच्याशी बोललो; भाजपकडून चुकीचे आरोप!!