• Download App
    पवारसाहेब कुणा कुणासाठी हिशेब मागणार : सोमय्या; राज्यात इंधन महाग आणि विदेशी दारू स्वस्त का ? ।Pawar Saheb tell me about account should be cheked : Somaiya

    पवारसाहेब कुणा कुणासाठी हिशेब मागणार ; सोमय्या; राज्यात इंधन महाग आणि विदेशी दारू स्वस्त का ?

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : पवार साहेब कुणा कुणासाठी हिशेब मागणार ? ही सुरवात आहे. अजून १० लोकांना आम्ही जेलमध्ये पाठवणार आहोत, असे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सांगितले. Pawar Saheb tell me about account should be cheked : Somaiya

    पिंपरी- चिंचवडमध्ये आले असताना ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने विदेशी दारूवरील ५९ टक्के टॅक्स माफ केला. पण, पेट्रोल – डिझेल वर महाराष्ट्र सरकार ३० रुपये प्रति लिटर टॅक्स घेते. ते म्हणाले की, शरद पवार यांना अनिल देशमुख यांच्यावर इतकं प्रेम का आहे. पवारांना स्वतःची काळजी आहे का ?



    महाराष्ट्रात नटसम्राट एकच होता. पण ते पद आता त्यांना द्यावं लागेल. बहीण नाही तर अजित पवारांनी आपल्या आईच्या नावावरही बेनामी इस्टेट जमा केली, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

    •  पवारसाहेब कुणा कुणासाठी हिशेब मागणार
    •  राज्यात इंधन महाग आणि विदेशी दारू स्वस्त का ?
    •  इंधनावरील टॅक्समध्ये एक रुपयाची कपात नाही
    •  विदेशी दारूवरचा टॅक्स ५९ टक्के कमी केला
    •  शरद पवार यांचे अनिल देशमुखांवर इतकं प्रेम का
    •  पवारांना स्वतःची काळजी आहे का ?
    •  अजित पवार महाराष्ट्राचे नवे नटसम्राट
    • बहिणीबरोबरच आईच्या नावावरही बेनामी इस्टेट

    Pawar Saheb tell me about account should be cheked : Somaiya

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरेंनी भाजपची नव्हे, स्वतःच्या पक्षाची चिंता करावी; चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार, ‘खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच’ असल्याचा पुनरुच्चार

    Lohagad Fort : सिया आणि चेतनच्या पोलिस कोठडीत वाढ; न्यायालयात दोन्ही बाजूंचा जोरदार युक्तिवाद, कोर्टात काय झाले, जाणून घ्या

    नसरापूरच्या नराधमाला फाशीची शिक्षा; निकालाचे पुण्यात स्वागत; महिला शक्ती समूहातर्फे जाहीर सभा