• Download App
    परमबीर सिंहांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट : अनिल देशमुखांवर 100 कोटींच्या खंडणीचे आरोप करून आले होते चर्चेत, चर्चांना उधाण|Parambir Singh met Chief Minister Shinde Anil Deshmukh was accused of extortion of 100 crores in discussion

    परमबीर सिंहांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट : अनिल देशमुखांवर 100 कोटींच्या खंडणीचे आरोप करून आले होते चर्चेत, चर्चांना उधाण

    प्रतिनिधी

    मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर रात्री उशिरा ही भेट झाली. जवळपास 15 ते 20 मिनिटे त्यांच्यात चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.Parambir Singh met Chief Minister Shinde Anil Deshmukh was accused of extortion of 100 crores in discussion



    विविध चर्चांना उधाण

    परमबीर सिंह यांनी यांनी केलेल्या आरोपांमुळे अनिल देशमुखांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईतील बार आणि रेस्तराँमधून दरमहा 100 कोटी रुपये वसुलीचा आरोप परमबीर सिंहांनी केला होता.

    देशमुख यांना नुकताच जामीन मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर परमबीर सिंहांनी सीएम शिंदेंची भेट घेणे महत्त्वाचे मानले जात आहे. यामुळे आता पुन्हा अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    Parambir Singh met Chief Minister Shinde Anil Deshmukh was accused of extortion of 100 crores in discussion

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    सरकारमध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या “डबल गेमा”; सिंहस्थ कुंभमेळा आयोजनात वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे!!

    Ladki Bahin Scheme : 9526 सरकारी लाडक्या बहिणींनी लाटले 14 कोटी 50 लाख रुपये, महिला व बालविकासमंत्री तटकरेंची माहिती

    Ganesh Naik : वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा- बिबट्यांसाठी जंगलात 1 कोटींच्या शेळ्या सोडणार; अधिवास क्षेत्रासाठी योजना