• Download App
    पंचगंगा दुथडी भरून वाहिली राधानगरी धरणाचा दरवाजा उघडून अडकला|Panchganga river over flow due to door problem

    WATCH : पंचगंगा दुथडी भरून वाहिली राधानगरी धरणाचा दरवाजा उघडून अडकला

    विशेष प्रतिनिधी

    कोल्हापूर : आज सकाळी राधानगरी धरणाच्या दरवाज्याचे तांत्रिक काम करत असताना दरवाजा उघडून अडकला आहे. त्यामुळे पात्रात पाण्याचा अचानक विसर्ग वाढला आहे.
    पंचगंगेसह अनेक नद्यांच्या पाणी पातळीत दिवसभरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.Panchganga river over flow due to door problem

    तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी पाटबंधारे खात्याची यंत्रणा जोरात कामाला लागली आहे. दुरुस्तीसाठी अनेक पथके रवाना झाली आहेत. नदीतील पाणी वाढणार असल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे नदी काठावरील गाव, नदीवर जनावर,धुणे धुवायला जाणाऱ्या व्यक्तींनी आज नदीकडे जाण्याचे टाळावे, असे आवाहन केले.



    •  पंचगंगा दुथडी भरून वाहिली
    • राधानगरी धरणाचा दरवाजा उघडून अडकला
    •  पात्रात पाण्याचा अचानक विसर्ग वाढला
    • दुरुस्तीसाठी पाटबंधारे खात्याची यंत्रणा धावली
    • नदीतील पाणी वाढणार असल्याने दक्षतेचा इशारा

    Panchganga river over flow due to door problem

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस