Sunday, 11 May 2025
  • Download App
    मुंबईत गेल्या २४ तासांत १५ हजारांहून अधिक जण कोरोनाने संक्रमित Over 15,000 in the last 24 hours in Mumbai More people are infected with corona

    मुंबईत गेल्या २४ तासांत १५ हजारांहून अधिक जण कोरोनाने संक्रमित

    वृत्तसंस्था

    मुंबई : मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असून बुधवारी १५१६६ नवीन रुग्ण आढळले आहेत, तर शहरात पॉझिटिव्हीटी दर २५ टक्क्यांवर पोहोचला आहे. उपचारासाठी आलेल्या ८७ % जणांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत. Over 15,000 in the last 24 hours in Mumbai More people are infected with corona

    मुंबईत गेल्या २४ तासांत ३ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या ६१९२३ वर गेली आहे. मुंबईत आदल्या दिवसाच्या तुलनेत सुमारे ५ हजार रुग्णाची नोंद झाली आहेत.

    मंगळवारी शहरात कोरोना विषाणूचे १०८९० रुग्ण आढळले. त्याच वेळी, मुंबई आणि उपनगरात सार्वजनिक बस चालवणाऱ्या बृहमुंबई इलेक्ट्रिक बस BEST) सेवेचे ६६ कर्मचारी आणि अधिकारी यांना कोरोना झाला होता.

    Over 15,000 in the last 24 hours in Mumbai More people are infected with corona

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ