• Download App
    खामगावमध्ये ऑपरेशन वाघ; जमावबंदी, संचारबंदी लागू, नागरी वस्तीत वन विभागाची शोध मोहीम । Operation Tiger in Khamgaon; Curfew, imposed, Forest Department search operation in urban areas

    खामगावमध्ये ऑपरेशन वाघ; जमावबंदी, संचारबंदी लागू, नागरी वस्तीत वन विभागाची शोध मोहीम

    विशेष प्रतिनिधी

    खामगाव : बुलढाण्यातील खामगावमध्ये पुन्हा जमावबंदी, संचारबंदी लागू केली आहे. त्याला एक वाघ कारणीभूत ठरला आहे. Operation Tiger in Khamgaon; Curfew, imposed, Forest Department search operation in urban areas

    बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव शहरात वाघ शिरला आहे. रायगड कॉलनी भागातील नाल्यात हा वाघ लपून बसल्याचे वृत्त आहे. वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून वाघाचा शोध सुरु केला आहे. सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत.

    वाघ असलेल्या भागांत कलम १४४  लागू केले आहे. तसेच,मुक्त संचार करण्यासही बंदी घातली आहे. रात्री उशिरापर्यंत वाघाचं सर्च ऑपरेशन राबविले आहे. पण, अंधारामुळे ऑपरेशन थांबविण्यात आलं. वन विभागाने १० नाईट व्हिजन ट्रॅप कॅमेरे लावले आहेत.



    सकाळी पुन्हा सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. परिसरात वाघ असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे, त्यामुळे संपूर्ण परिसर दहशतीखाली आहे. आधी कोरोना आणि आता चक्क वाघामुळं लावलेल्या जमावबंदीमुळं नागरिकही त्रस्त झाले आहेत.

    Operation Tiger in Khamgaon; Curfew, imposed, Forest Department search operation in urban areas

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस