• Download App
    बये दार उघड आता दार उघड पुजारी व व्यापाऱ्यांचे तुळजाभवानीला साकडे|Open the door now. Open the door to the priests and merchants?

    WATCH : बये दार उघड आता दार उघड पुजारी व व्यापाऱ्यांचे तुळजाभवानीला साकडे

    विशेष प्रतिनिधी

    उस्मानाबाद : महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजावानीसह सर्व धार्मिक स्थळे कोरोनामुळे बंद आहेत. तुळजाभवानी मंदिरावर किमान १० हजार कुटूंबाचा संसार अवलंबून आहे. राज्यात बार , मॉल , कार्यक्रम सुरू असताना मंदिरच बंद का ?Open the door now. Open the door to the priests and merchants?

    असे म्हणत तुळजाभवानीचे सर्व पुजारी व व्यापाऱ्यांनी तुळजाभवानी मंदिरासमोर जोरदार घोषणाबाजी करत एकदिवशीय लाक्षणीक उपोषण केले .



    • बये दार उघड आता दार उघडचा गजर
    • तुळजाभवानी मंदिरासमोर लाक्षणिक उपोषण
    • पुजारी, व्यापारी निर्बंधाला, कंटाळले, वैतागले
    • उपजीविकेचे साधन नसल्याने मंदिरासमोर ठिय्या
    • बार , मॉल , कार्यक्रम सुरू असताना मंदिरच बंद का ?

    Open the door now. Open the door to the priests and merchants?

     

    Related posts

    साहेब खडे तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!

    Gajanan Bhaskar Mehendale : इतिहासाचे एक महत्त्वाचे पान काळाच्या पडद्याआड पालटले ! मान्यवरांच्या उपस्थितीत महिंदळे यांना अंतिम निरोप

    Gopichand Padalkar : वादग्रस्त वक्तव्यांची पडळकरांची मालिका सुरूच !