• Download App
    ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे ; पालकांच्या गटाने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली ' ही ' मागणी ।Online education is affecting children's health; A group of parents wrote a letter to the Chief Minister demanding 'this'

    ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे ; पालकांच्या गटाने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली ‘ ही ‘ मागणी

    १८०० हून अधिक पालकांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून पहिली ते चौथीचे वर्गही लवकरात लवकर सुरू करा अशी मागणी केली आहे. Online education is affecting children’s health; A group of parents wrote a letter to the Chief Minister demanding ‘this’


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राज्यात कोरोना संसर्ग कमी झाल्याने जवळपास सर्वच गोष्टी म्हणजे मॉल, सिनेमागृह, मंदिर अश्या बऱ्याच गोष्टी सुरू झाल्या आहेत. तसेच काही शैक्षणिक संस्था देखील पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या आहेत.

    राज्यातील पाचवीपासून पुढील वर्ग आणि महाविद्यालये सुरू झाली आहेत.परंतु पहिली ते चौथीचे वर्ग अजून सुरू झाले नाहीत.याच पार्श्वभूमीवर पालकांनी मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी केली आहे.या मागणीमध्ये पालकांनी म्हटल आहे की ,ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे म्हटले आहे.



    १८०० हून अधिक पालकांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून पहिली ते चौथीचे वर्गही लवकरात लवकर सुरू करा अशी मागणी केली आहे.तसेच मॉल, सिनेमागृहात मुलं जाऊ शकतात, पार्टीलाही जाऊ शकतात तर शाळा सुरू करण्यात काय हरकत आहे असा सवाल पालकांनी केलाय.

    Online education is affecting children’s health; A group of parents wrote a letter to the Chief Minister demanding ‘this’

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Eknath Khadse : पितळ उघडं पडल्यावरही खडसे जावयाच्याच बाजूने!

    Prithviraj Chavan : सनातन संस्थेला दहशवादी म्हणणे भोवले; पृथ्वीराज चव्हाण यांना 10 कोटींची मानहानीची नोटीस

    Municipal Commissioner : पालिका आयुक्त ‘तुम बाहेर जावो’ म्हणाले,अन घोटाळा झाला !