• Download App
    औरंगाबादमध्ये महिला दिनानिमित्त क्रांती चौकातून काढलेल्या वाहन रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद । on the occasion of Women's Day vehicle rally in Aurangabad ; Spontaneous response

    औरंगाबादमध्ये महिला दिनानिमित्त क्रांती चौकातून काढलेल्या वाहन रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

    विशेष प्रतिनिधी

    औरंगाबाद : महिला दिनानिमित्ताने शहरात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांनी आयोजित केलेल्या महिला वाहन रॅलीला चांगला प्रतिसाद मिळाला. क्रांती चौकातून रॅली काढण्यात आली आहे. on the occasion of Women’s Day vehicle rally in Aurangabad ; Spontaneous response



    महिला दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून आज जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी महिलांसाठी वाहन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

    यासाठी क्रांती चौकात सकाळपासून महिलांनी गर्दी केली होती. नियोजनबद्ध पद्धतीने सदरील रॅलीचे आयोजन करण्यात आली सदरील रॅली ही क्रांती चौक ते महावीर चौकापर्यंत काढण्यात आली. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सदरील कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या माध्यमातून करण्यात आले होते.

    on the occasion of Women’s Day vehicle rally in Aurangabad ; Spontaneous response

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Maharashtra : महाराष्ट्रातील बडे अधिकारी हनीट्रॅपच्या जाळ्यात; विधानसभेत उपस्थित झाला मुद्दा, सरकारकडे स्पष्टीकरणाची मागणी

    Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंकडून प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध; दीपक काटेच्या कृत्याला पाठिंबा नाही

    Shinde Shiv Sena : एकनाथ शिंदे यांना आनंदराज आंबेडकरांची साथ; पत्रकार परिषदेत युतीची अधिकृत घोषणा