विशेष प्रतिनिधी
उस्मानाबाद : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचा भवानी तलवार विशेष अलंकार पूजा करण्यात आली. On the occasion of Shiva Jayanti, Kulswamini Tulja Bhavani’s Bhavani Talwar Alankar Mahapuja
छत्रपती शिवाजी महाराज यांना तुळजाभवानीने स्वराज्य स्थापनेसाठी भवानी तलवार दिली होती. तो देखावा व सोहळा आज तुळजाभवानी देवीच्या मंदिरात करण्यात आला. यावेळी तुळजाभवानी देवीला शिवकालीन अलंकार घालण्यात आले. तुळजाभवानीचा गाभरा भगव्या वस्त्राने व झेंड्याने सजविण्यात आला होता.
On the occasion of Shiva Jayanti, Kulswamini Tulja Bhavani’s Bhavani Talwar Alankar Mahapuja
महत्त्वाच्या बातम्या
- सांगलीतल्या पंचशीलनगरमधल्या झोपडपट्टीत गॅस सिलेंडरच्या भीषण स्फोटात चार घरे भस्म
- २०२२ मध्ये जाहिरातींवर होणारा खर्च एक लाख कोटी? भारतातील माध्यमांची चंगळ; डिजिटल मीडियाला महत्त्व
- सहा हजार कोटींच्या सहा प्रकल्पांत भ्रष्टाचाराची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे चौकशीची मागणी
- यमुना नदीच्या पूर मैदानाचे पुनरुज्जीवन थीमवर आधारित कार्यक्रमांद्वारे आझादीचा अमृत महोत्सव