Monday, 5 May 2025
  • Download App
    अमृता फडणवीस यांचे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला; गणेशोत्सवानिमित्त गणेश वंदनेतून सामाजिक संदेश। On the occasion of Ganeshotsav Amrita Fadnavis's new song For audience; Social message from Ganesha Vandana

    अमृता फडणवीस यांचे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला; गणेशोत्सवानिमित्त गणेश वंदनेतून सामाजिक संदेश

    वृत्तसंस्था

    मुंबई : भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. खास गणेशोत्सवानिमित्त अमृता फडणवीस यांनी हे गाणे गायले आहे . गाण्याचे नाव गणेश वंदना, असे आहे. On the occasion of Ganeshotsav Amrita Fadnavis’s new song For audience; Social message from Ganesha Vandana

    गणेश वंदना या गाण्यातून एक सामाजिक संदेशही दिला आहे. भक्तीचे दुसरे नाव सेवा, असा सकारात्मक संदेश यातून देण्यात आला आहे. अमृता फडणवीस यांनी कुटुंबातील प्रमुख स्त्रीची भूमिका साकारली आहे. अमृता फडणवीस यांच्या या गाण्याचे सोशल मीडियावर मोठे कौतुक होत आहे.

    On the occasion of Ganeshotsav Amrita Fadnavis’s new song For audience; Social message from Ganesha Vandana

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    “नरकातला स्वर्ग” पुस्तकाच्या प्रकाशनाचे निमंत्रण देण्यासाठी संजय राऊत शरद पवारांच्या घरी; स्वतः पवारांनीच दिली माहिती!!

    ‘प्रो रेसलिंग प्रकारात भारताला ‘रेसलिंग एक्स्ट्रीम मॅनियामुळे स्वतःचे व्यासपीठ उपलब्ध’

    Harshvardhan Sapkal बीडच्या बदनामीचे चित्र बदलून सामाजिक सद्भाव वाढीस जावा: हर्षवर्धन सपकाळ यांची अपेक्षा