Tuesday, 13 May 2025
  • Download App
    किरीट सोमय्यांवर शंभर कोटीचा दावा हसन मुश्रीफ यांच्याकडून दाखल , आज सुनावणी|On the Kirit somaiya One hundred crore claim by Haasan mushrif

    किरीट सोमय्यांवर शंभर कोटीचा दावा हसन मुश्रीफ यांच्याकडून दाखल , आज सुनावणी

    विशेष प्रतिनिधी

    कोल्हापूर : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर राज्याचे मंत्री हसन मुश्रीम यांनी शंभर कोटींचा अब्रु नुकसानीचा दावा दाखल केला आहे. आज त्यावर सुनावणी होणार आहे.On the Kirit somaiya One hundred crore claim by Haasan mushrif

    हसन मुश्रीफ यांनी घोटाळा १२७ कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. तसेच मुरगोड ठाण्यात त्यांच्याविरोधात तक्रार केली होती. त्यांचे आरोप फेटाळून लावताना मुश्रीफ यांनी अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे सांगितले. तसेच मंगळवारी तो न्यायालयात दाखल केला. आज त्यावर सुनावणी होत असल्याने त्याकडे महाराष्ट्राच लक्ष लागले आहे.



     

    • आज कोल्हापूर सत्र न्यायालयात होणार सुनावणी
    • सोमय्या यांनी वकिलांची नोटीस स्वीकारली नाही
    • सुनावणीसाठी सोमय्या उपस्थित राहणार का ?
    • सूनवणीकडे अख्ख्या महाराष्ट्राचे लागले लक्ष

    On the Kirit somaiya One hundred crore claim by Haasan mushrif

     

    Related posts

    Devendra Fadnavis : सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक – देवेंद्र फडणवीस

    state government : संरक्षण दल अन् राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक

    Devendra Fadnavis : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला कलाटणी मिळाली – देवेंद्र फडणवीस