• Download App
    आता लग्न सोहळा ५० माणसांच्या उपस्थितीत तर अंत्यविधी २० लोकांमध्येच करावा लागणार ; शासनाचा नवीन नियम । Now the wedding ceremony has to be done in the presence of 50 people while the funeral has to be done in 20 people; New rule of governance

    आता लग्न सोहळा ५० माणसांच्या उपस्थितीत तर अंत्यविधी २० लोकांमध्येच करावा लागणार ; शासनाचा नवीन नियम

    • काल ( ३० डिसेंबरला ) रात्री उशिरा राज्य सरकारने नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. Now the wedding ceremony has to be done in the presence of 50 people while the funeral has to be done in 20 people; New rule of governance

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राज्यातील ओमीक्रोन बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.दरम्यान नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरच्या रात्री मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असते.याच पार्श्वभूमीवर काल ( ३० डिसेंबरला ) रात्री उशिरा राज्य सरकारने नवी नियमावली जारी करण्यात आली आहे.दरम्यान सकाळपासून ( ३१ डिसेंबर ) हे नविन निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

    सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रम आणि लग्नसोहळे फक्त ५० लोकांच्या उपस्थितीत करता येणार आहेत. तर अंत्यसंस्कारासाठी २० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. स्थानिक प्रशासनाला कडक निर्बंध लावण्याची मुभा देण्यात आली आहे.

    राज्यात ओमायक्रॉनबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने प्रशासनाच्या चिंतेत आणखीच भर पडली आहे.नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू असताना दुसरीकडे कोरोनाने नागरिकांची चिंता वाढवली आहे.

    Now the wedding ceremony has to be done in the presence of 50 people while the funeral has to be done in 20 people; New rule of governance

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Maharashtra : राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार होणार!

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    त्यावेळी राज की उद्धव?, प्रश्नावर पवारांचे उत्तर “ठाकरे कुटुंबीय”; पण आता दोन्ही भावांच्या ऐक्यावर मात्र कानावर हात!!