• Download App
    रामायण पाहण्याचा आनंद आता पुन्हा छोट्या पडद्यावर लुटा।Now enjoy watching Ramayana on the small screen again

    रामायण पाहण्याचा आनंद आता पुन्हा छोट्या पडद्यावर लुटा

    वृत्तसंस्था

    मुंबई : कोरोनामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांत संचारबंदी वा नाईट कर्फ्यु लावला आहे. त्या पार्श्वभूमीवर छोट्या पडद्यावर रामायणाचे पुन्हा प्रसारण करण्यात येणार आहे.  Now enjoy watching Ramayana on the small screen again

    गेल्या वर्षी कडक लॉकडाऊन लावला होता. त्यावेळी रामानंद सागर यांची मालिका रामायण 33 वर्षांनी छोट्या पडद्यावर प्रसारित केली होती.

    महाराष्ट्रात पंधरा दिवसाची संचारबंदी असून इतर राज्यांत उपाययोजना केल्या आहेत. गेल्या वर्षी रामायण हे दुरदर्शन नॅशनल चॅनेलवर दाखवले. त्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. टीआरपीचे सर्व विक्रम मोडले होते.

    Now enjoy watching Ramayana on the small screen again

    Related posts

    पुणे, पिंपरी चिंचवड मध्ये ठाकरे + काँग्रेसचा निर्णय; आधी पवार काका – पुतण्याच्या राष्ट्रवादींमध्ये मारणार पाचर; नंतर भाजपशी देणार लढत!!

    पवारांच्या राजकीय शिष्यानेच राष्ट्रवादीची सोंगटी ढकलली मनसेच्या गोटात!!

    BMC Elections : मुंबई महापालिकेत काँग्रेस अन् ‘वंचित बहुजन’चे ठरले, काँग्रेसच्या स्थापनादिनी युतीची घोषणा