• Download App
    युद्ध नको, ठाणेकरांची मेणबत्ती मोर्चा काढून मागणी; भारतीय विद्यार्थी नविन शेखर अप्पा याला श्रध्दांजली । No war, Thanekar's demand for candlelight march; Tribute to Indian student Navin Shekhar Appa

    युद्ध नको, ठाणेकरांची मेणबत्ती मोर्चा काढून मागणी; भारतीय विद्यार्थी नविन शेखर अप्पा याला श्रध्दांजली

    विशेष प्रतिनिधी

    ठाणे : रशिया विरूद्ध युक्रेन या युद्धामुळे भारतीय विद्यार्थ्यांचा नाहक बळी गेल्यामुळे ठाणेकरांच्या वतीने कॅडल मार्च काढून श्रध्दांजली वाहिली. आधुनिक भारत परिवार यांच्याकडून संपूर्ण ठाणे करांच्या वतीने हा कॅडल मार्च काढला. No war, Thanekar’s demand for candlelight march; Tribute to Indian student Navin Shekhar Appa



    हे युद्ध असेच सुरू राहिले तर संपूर्ण देशाचा विनाश होईल व तिसऱ्या महायुद्धाची सुरूवात होईल अशी भिती आधुनिक भारत परिवारने व्यक्त केली.
    युद्ध नको बुद्ध हवा अशा घोषणा देण्यात आल्या. जंग तो रोज होती है जिंदगी बरसो रोती है अशा प्रकारचे फलक हातात घेऊन भारतीय विद्यार्थी नविन शेखर अप्पा याला श्रध्दांजली वाहिली.

    No war, Thanekar’s demand for candlelight march; Tribute to Indian student Navin Shekhar Appa

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    झ्युरिक मधल्या विवानचे फडणवीस झाले फॅन; लाडक्या बहिणींबरोबरचा फोटो आणि व्हिडिओ देखील केला शेअर!!

    CM Devendra Fadnavis : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2026 साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसकडे रवाना

    महापौर कोण होणार हे राऊत नव्हे, मुंबईकरांनी ठरवले, नवनाथ बन म्हणाले,’देवा’भाऊ घरात बसणारे नाही काम करणारे मुख्यमंत्री