• Download App
    नितेश राणे : मुंबईतील फोर सिझन हॉटेलमधील ड्रग्स पार्ट्या बद्दल मालिकांनी आदित्य ठाकरेंना विचारावंNitesh Rane: Owners should ask Aditya Thackeray about drug parties at Mumbai's Four Seasons Hotel

    नितेश राणे : मुंबईतील फोर सिझन हॉटेलमधील ड्रग्स पार्ट्या बद्दल मालिकांनी आदित्य ठाकरेंना विचारावं

    नवाब मलिक यांनी केलेल्या अनेक आरोपांवर आता भाजप नेते नितेश राणे यांनी मुंबई पत्रकारांशी बोलतांना प्रतिउत्तर दिले आहे.Nitesh Rane: Owners should ask Aditya Thackeray about drug parties at Mumbai’s Four Seasons Hotel


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक मागील काही दिवसांपासून राज्यातील ड्रग्स प्रकरणावरून समीर वानखेडेंवर वारंवार आरोप आणि नवनवीन खुलासे करत आहेत.त्यांनी केलेल्या अनेक आरोपांवर आता भाजप नेते नितेश राणे यांनी मुंबई पत्रकारांशी बोलतांना प्रतिउत्तर दिले आहे.



    नितेश राणे यांना पत्रकारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी मुंबईतील फोर सिझन हॉटेलमध्ये ड्रग्ज पार्ट्या होत असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यावर तुमचं मत काय असा प्रश्न विचारला असता नितेश राणे म्हणाले की ,’फोर सिझन ड्रग्ज पार्टीबद्दल मलिकांनी आदित्य ठाकरेंना विचारावं. तसेच आदित्य ठाकरेंची कसून चौकशी व्हावी अशी मागणीही राणेंनी केली आहे.

    Nitesh Rane: Owners should ask Aditya Thackeray about drug parties at Mumbai’s Four Seasons Hotel

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi : द फोकस एक्सप्लेनर : ऑपरेशन सिंदूरनंतर PM मोदी आदमपूरला का गेले? जाणून घ्या, पाकला घाम फोडणाऱ्या एअरबेसबद्दल

    Devendra Fadnavis : 2047 पर्यंत देशातील अणुऊर्जा उत्पादन 100 गिगावॅटपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट जाहीर

    फडणवीस केंद्राची 50 टक्के भागीदारी मिळाल्यास मोठ्या प्रमाणावर मेट्रो विस्तार शक्य