• Download App
    NCB Raid : अनन्या पांडेच्या घरावर एनसीबीचा छापा, आर्यन खान प्रकरणाशी काही संबंध आहे का? जाणून घ्या सविस्तरNCB Raid: NCB raid on Ananya Pandey's house, does it have anything to do with Aryan Khan case? Learn in detail

    NCB Raid : अनन्या पांडेच्या घरावर एनसीबीचा छापा, आर्यन खान प्रकरणाशी काही संबंध आहे का? जाणून घ्या सविस्तर

    एनसीबीचा ही रेड आर्यन खान ड्रग्स प्रकरणाशी संबंधित असू शकतो.अनन्या ही आर्यन खानची मैत्रीण आहे.NCB Raid: NCB raid on Ananya Pandey’s house, does it have anything to do with Aryan Khan case? Learn in detail


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : एनसीबीने बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या मुंबईच्या वांद्रे येथील घरावर छापा टाकला आहे.या प्रकरणात अजून फारशी माहिती समोर आलेली नाही, परंतु असे मानले जाते की एनसीबीचा ही रेड आर्यन खान ड्रग्स प्रकरणाशी संबंधित असू शकतो.अनन्या ही आर्यन खानची मैत्रीण आहे.



    एनसीबीने आर्यन खान आणि उदयोन्मुख बॉलिवूड अभिनेत्रीशी गप्पा मारल्या. गप्पांमध्ये ड्रग्जबद्दल चर्चा झाली. या गप्पांच्या आधारे एनसीबीने न्यायालयाकडे आर्यनसह उर्वरित आरोपींच्या रिमांडची मागणी केली आहे.अशा परिस्थितीत ती उदयोन्मुख अभिनेत्री अनन्या पांडे आहे का,असा प्रश्न उपस्थित होत आहे.

    नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची (एनसीबी) टीम शाहरुखच्या ‘मन्नत’ च्या घरी पोहोचली आहे.गुरुवारी सकाळी शाहरुख तुरुंगात मुलगा आर्यन खानला भेटला. अनन्या बॉलिवूड अभिनेता चंकी पांडेची मुलगी आहे.अनन्याने करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

    NCB Raid: NCB raid on Ananya Pandey’s house, does it have anything to do with Aryan Khan case? Learn in detail

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस