हे 6 जानेवारी 2022 पासून मंत्रालयाच्या मुख्य गेटवर कर्तव्यावर होते.MUMBAI: SRPF jawan shot himself at the main gate of the ministry, died during treatment
विशेष प्रतिनिधी
मुंबई : आज मंत्रालयाच्या मुख्य गेटवर एसआरपीएफ गट क्रमांक 2 मध्ये तैनात होते.दरम्यान यावेळी पुष्कर शिंदे नावाच्या ३६ वर्षीय कॉन्स्टेबलने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला.ही घटना आज सकाळी 9.50 वाजता झाली आहे.पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला.
दरम्यान शिंदे यांना तात्काळ जेजे रुग्णालयात उपचारासाठी नेले होते.दुर्दैवाने शिंदे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शिंदे हे 6 जानेवारी 2022 पासून मंत्रालयाच्या मुख्य गेटवर कर्तव्यावर होते. डोंगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला.
MUMBAI: SRPF jawan shot himself at the main gate of the ministry, died during treatment
महत्त्वाच्या बातम्या
- आमने-सामने :युतीत शिवसेना 25 वर्षे सडली-उद्धव ठाकरे; म्हणजे बाळासाहेबांचा निर्णय चुकीचा का?-फडणविस
- वाढदिवसाच्या पार्टीला बोलवून महिलेवर बलात्कार; विवस्त्र करून विनयभंग
- राज्यात कडाक्याची थंडी, महाबळेश्वरात ४.५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद, मुंबईत प्रदूषणात वाढ
- अखेर जाहीर झाला राज्यातील महिलांसाठी नवा टोल फ्री क्रमांक ; यशोमती ठाकूर यांनी दिली माहिती