• Download App
    "मुंबई लहान मुलांच्या लासिकरणासाठी सज्ज , पण मार्गदर्शक तत्वांची वाट "- महापौर किशोरी पेडणेकर"Mumbai ready for child immunization, but waiting for guidelines" - Mayor Kishori Pednekar

    “मुंबई लहान मुलांच्या लासिकरणासाठी सज्ज , पण मार्गदर्शक तत्वांची वाट “- महापौर किशोरी पेडणेकर

    लसीकरणापासून कोणालाही वंचित ठेवायचे नाही. त्यामुळे फिरते लसीकरण केंद्र सुरू करत आहेत.”Mumbai ready for child immunization, but waiting for guidelines” – Mayor Kishori Pednekar


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुंबईमध्ये कोरोनाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे आता कोरोना मृत्यूंची संख्या शून्यावर आली. तिसऱ्या लाटेची भीती कमी झाली असली तरी तिसरी लाट येणार नाही, असं नाही. त्यासाठी नियम पाळणे गरजेचे आहे, असे मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.



    लसीकरणापासून कोणालाही वंचित ठेवायचे नाही. त्यामुळे फिरते लसीकरण केंद्र सुरू करतोय. मुंबई महापालिका लहान मुलांचे लसीकरण करायला सज्ज आहे. मात्र, त्यासाठी राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्वांची प्रतिक्षा आहे. असेही महापौर म्हणाल्या.

    आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची टास्क फोर्ससोबत बैठक आहे. मात्र, निर्बंध हटवायचे की नाहीत याबाबत राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन राज्य सरकार निर्णय घेईल. तसेच राज्य शासनाकडून आलेल्या आदेशाचं आम्ही पालन करू, असेही महापौर म्हणाल्या.

    “Mumbai ready for child immunization, but waiting for guidelines” – Mayor Kishori Pednekar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!