• Download App
    छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर बॉम्ब असल्याचा फोन ; एक जण ताब्यात MUMBAI: Phone bomb at Chhatrapati Shivaji Maharaj Terminus station; One in custody

    MUMBAI : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर बॉम्ब असल्याचा फोन ; एक जण ताब्यात

    दरम्यान ही फोन करणारी व्यक्ती कोण आहे? याची चौकशी केली असता त्याची ओळख पटली आहे.MUMBAI: Phone bomb at Chhatrapati Shivaji Maharaj Terminus station; One in custody


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : पोलिस नियंत्रण कक्षाला काही १०० डायलवर फेक कॉल येत आहेत. त्यामळे पोलिस त्रस्त आहेत. त्यामुळे फेक कॉल करणाऱ्याविरुद्ध पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली असून आता पोलिस थेट गुन्हे दाखल केले जातात.दरम्यान अशीच एक घटना आज घडली आहे.

    आज मुंबई पोलिसांना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कुर्ला रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवला असल्याचा फोन आला. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी पाहणी सुरू केली.परंतु पाहणीत काहीही संशयास्पद आढळून आले नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरायचे काहीही कारण नाही.

    दरम्यान ही फोन करणारी व्यक्ती कोण आहे? याची चौकशी केली असता त्याची ओळख पटली आहे. ती व्यक्ती मध्य प्रदेशातील जबलपूरची असल्याचे समजल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले अशी माहिती आहे.

    MUMBAI: Phone bomb at Chhatrapati Shivaji Maharaj Terminus station; One in custody

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ST employees strike : दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा; प्रवाशांना होणार त्रास?

    Gopichand Padalkar पडळकरांच्या वक्तव्याचे समर्थन करणार नाही; फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका

    भाजपच्या सत्तेच्या वळचणीला राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीला स्वबळाची खुमखुमी; मागच्या दाराने पवारांच्या राष्ट्रवादीशी गुळपीठ जमवायची तयारी!!