प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत वनक्षेत्रपाल, उप संचालक, तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी, सहायक अभियंता (महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – 2022) पदांच्या एकूण 378 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 3 ऑक्टोबर 2022 आहे तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2022 आहे.MPSC Vacancy Recruitment Process Starts Tomorrow October 3rd; Apply online
अटी आणि नियम
परीक्षेचे नाव : महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा : 2022
‘पदाचे नाव : वनक्षेत्रपाल, उप संचालक, तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी, सहायक अभियंता
पद संख्या : 378 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
परीक्षा केंद्र: औरंगाबाद, अमरावती मुंबई, पुणे, नाशिक & नागपूर.
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 3 ऑक्टोबर 2022
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 ऑक्टोबर 2022
अधिकृत वेबसाईट : mpsc.gov.in
पदसंख्या
वनक्षेत्रपाल, गट ब : १३ पदे
उप संचालक, कृषि व इतर गट-अ : ४९ पदे
तालुका कृषी अधिकारी व इतर, गट-अ : १०० पदे
कृषी अधिकारी, कनिष्ठ व इतर, गट-ब : ६५ पदे
सहायक अभियंता,स्थापत्य, गट ब, श्रेणी-2 : १०२ पदे
सहायक अभियंता, विद्युत व यांत्रिकी, गट ब, श्रेणी-2 : ४९ पदे
MPSC Vacancy Recruitment Process Starts Tomorrow October 3rd; Apply online
महत्वाच्या बातम्या
- इंपोर्टेड संत्र्याच्या खोक्यात लपवून आणलेली तब्बल 1476 कोटी रूपयांची 207 किलो ड्रग्स वाशीत पकडली!!
- गडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा
- पनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद
- द फोकस एक्सप्लेनर : हिजाबविरोधी आंदोलनाच्या आगीत होरपळतोय इराण, 14 दिवसांत 80 हून अधिक ठार, वाचा सविस्तर…