• Download App
    नोकरीची संधी; अर्ज करण्यासाठी 14 जुलै शेवटचा दिवस शिल्लक!!MPSC: job opportunities; July 14 last day left to apply

    MPSC : नोकरीची संधी; अर्ज करण्यासाठी 14 जुलै शेवटचा दिवस शिल्लक!!

    प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगअंतर्गत एमपीएससी तांत्रिक सहाय्यक, दुय्यम निरीक्षक, उद्योग निरीक्षक, कर सहाय्यक आणि लिपिक – टंकलेखक (इंग्रजी/मराठी) पदांच्या एकूण 1695 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2022 आहे. MPSC: job opportunities; July 14 last day left to apply

    नियम आणि अटी

    परीक्षेचे नाव – महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा परीक्षा 2021.

    पदाचे नाव – तांत्रिक सहाय्यक, दुय्यम निरीक्षक, उद्योग निरीक्षक, कर सहाय्यक आणि लिपिक – टंकलेखक (इंग्रजी/मराठी).

    पद संख्या – 1695 जागा.

    शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

    नोकरी ठिकाण – महाराष्ट्र.

    अर्ज शुल्क –
    अमागास – रु. 719/-
    मागासवर्गीय- रु. 449/-
    माजी सैनिक – रु.44/-

    अर्ज पद्धती – ऑनलाइन

    अर्ज भरणे सुरु झाल्याची तारीख – 30 जून 2022

    Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 जुलै 2022

    अधिकृत वेबसाइट – mpsc.gov.in

    हे अर्ज केवळ आयोगाच्या ऑनलाइन प्रणालीद्वारे स्वीकारले जातील.

    अर्ज https://mpsconline.gov.in संकेतस्थळावर सादर करावे.

    अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या https://mpsconline.gov.in/candidate संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

    परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.

    MPSC: job opportunities; July 14 last day left to apply

     

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ