• Download App
    कालवा समितीच्या बैठकीतून खासदार गिरीश बापट यांचा संतापून सभात्याग.....MP Girish Bapat angrily leaves the meeting of Canal Committee

    कालवा समितीच्या बैठकीतून खासदार गिरीश बापट यांचा संतापून सभात्याग…..

    प्रतिनिधी

    पुणे :२६ आज पुण्यात कालवा समितीची बैठक सुरू असताना खासदार गिरीश बापट यांनी बैठक सुरू असताना सभात्याग केला प्रशासनावर नाराजी व्यक्त करत पुण्याच्या पाणीपुरवठ्यासाठी आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा बापट यांनी दिला. MP Girish Bapat angrily leaves the meeting of Canal Committee

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कालवा समितीची बैठक पार पडली या मध्ये संपूर्ण शहराला सामन पाणीपुरवठा  सध्या पुणे शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे लोकांचे हाल प्रशासनाला दिसत नाहीत का असा प्रश्न खासदार बापट यांनी विचारला. पुढील तीन दिवसांमध्ये पाणीप्रश्न मार्गी लागला नाही तर तीव्र आंदोलन करणार असल्याचे बापट यांनी सांगितले

    MP Girish Bapat angrily leaves the meeting of Canal Committee

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Eknath Khadse : पितळ उघडं पडल्यावरही खडसे जावयाच्याच बाजूने!

    Prithviraj Chavan : सनातन संस्थेला दहशवादी म्हणणे भोवले; पृथ्वीराज चव्हाण यांना 10 कोटींची मानहानीची नोटीस

    Municipal Commissioner : पालिका आयुक्त ‘तुम बाहेर जावो’ म्हणाले,अन घोटाळा झाला !