• Download App
    बड्डे असतोय आमदारांचा : विटा मधील शेतकऱ्यांना अनुभवायला मिळणार हवाई सफर | MLA's Birthday : Farmers in Vita will get to experience helicopter ride

    बड्डे असतोय आमदारांचा : विटा मधील शेतकऱ्यांना अनुभवायला मिळणार हवाई सफर

    विशेष प्रतिनिधी

    विटा : खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांनी विटा येथे टेंभू योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. तर आता त्यांचा 7 जानेवारी रोजी वाढदिवस आहे. यानिमित्ताने 6 जानेवारी ते 9 जानेवारी या कालावधीत कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. याची माहिती अनिल बाबर सन्मान सोहळा समितीने दिली आहे.

    MLA’s Birthday : Farmers in Vita will get to experience helicopter ride

    या कृषी प्रदर्शनामध्ये अवजारे, मशिनरी, सिंचन साधने, कृषी निविष्ठा, कृषी तंत्रज्ञान, सौरऊर्जा, ग्रीन हाऊस स्वयंचलित संसाधने, गृहोपयोगी वस्तूंचा समावेश असणार आहे. एकूण 200 पेक्षा अधिक स्टॉल आणि विविध जातींची जनावरे देखील या कृषी प्रदर्शनामध्ये सहभागी होणार आहेत.


    Helicopter Crash : सीडीएस रावत यांचे अंगरक्षक लान्स नाईक तेजा यांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची भरपाई देणार, आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडून घोषणा


    हे सर्व जरी असले तर सर्वांत महत्त्वाचा आणि आकर्षणाचा मुद्दा हा आहे की या प्रदर्शनामध्ये शेतकर्यांना हेलिकॉप्टरची हवाई सफर अत्यंत कमी सवलतीच्या दरामध्ये घडवून आणण्यात येणार आहे. त्यामुळे हे कृषी प्रदर्शन अत्यंत लक्षवेधी ठरणार आहे. असे अनिल बाबर सन्मान सोहळा समितीने सांगितले आहे.

    MLA’s Birthday : Farmers in Vita will get to experience helicopter ride

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ