• Download App
    म्हाडाची भरती परीक्षा आता ऑनलाईन होणारविशेष प्रतिनिधी MHADA recruitment exam will now be online Special Representativ

    MHADA Online Exam : म्हाडाची भरती परीक्षा आता ऑनलाईन होणार

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : म्हाडाची भरती परीक्षा आता ऑनलाईन होणार आहे. गैरप्रकार रोखण्यासाठी आणि परीक्षा पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी म्हाडाने हा निर्णय घेतला आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात म्हाडाची परीक्षा होण्याची शक्यता आहे.MHADA recruitment exam will now be online Special Representativ

    परीक्षेचा पेपर फुटल्याने परीक्षेच्या काही तास आधी पेपर पुढे ढकलल्याची घोषणा करण्यात आली. पण, आता असा गैरप्रकार घडू नये यासाठी ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. म्हाडातील 14 पदांच्या 565 रिक्त जागांसाठी ही परीक्षा होणार आहे.


    Mhada Exam Update : म्हाडाची पूर्ण आठवड्यात होणारी परीक्षा पुढे ढकलली ;आता या महिन्यात होणार परिक्षा


    आरोग्य विभाग भरती परीक्षाच्या पेपर फुटीचे प्रकरण ताजे असतानाच महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) परीक्षेतील (Mhada Exam) गैरप्रकार उघडकीस आला.

    पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने हा गैरप्रकार उघडकीस आणला. या प्रकरणी कंत्राटदार कंपनीच्या संचालकासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे

    MHADA recruitment exam will now be online Special Representativ

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा

    Tata Cancer Hospital : मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलला धमकीचा मेल, पोलिसांनी तपास सुरू केला

    CM Fadnvis : सायबर गुन्हे घडण्यापूर्वीच रोखण्यासाठी जनजागृती आवश्यक – मुख्यमंत्री फडणवीस