• Download App
    सीमाभागात मराठी लोकांची गळचेपी, सरकार गप्प का ?;  संजय राऊत यांचा ठाकरे- पवार सरकारलाच सवालसीमाभागात मराठी लोकांची गळचेपी, सरकार गप्प का ?;  संजय राऊत यांचा ठाकरे- पवार सरकारलाच सवालसीमाभागात मराठी लोकांची गळचेपी, सरकार गप्प का ?;  संजय राऊत यांचा ठाकरे- पवार सरकारलाच सवालसीमाभागात मराठी लोकांची गळचेपी, सरकार गप्प का ?;  संजय राऊत यांचा ठाकरे- पवार सरकारलाच सवालसीमाभागात मराठी लोकांची गळचेपी, सरकार गप्प का ?;  संजय राऊत यांचा ठाकरे- पवार सरकारलाच सवालसीमाभागात मराठी लोकांची गळचेपी, सरकार गप्प का ?;  संजय राऊत यांचा ठाकरे- पवार सरकारलाच सवालसीमाभागात मराठी लोकांची गळचेपी, सरकार गप्प का ?;  संजय राऊत यांचा ठाकरे- पवार सरकारलाच सवालसीमाभागात मराठी लोकांची गळचेपी, सरकार गप्प का ?;  संजय राऊत यांचा ठाकरे- पवार सरकारलाच सवालसीमाभागात मराठी लोकांची गळचेपी, सरकार गप्प का ?;  संजय राऊत यांचा ठाकरे- पवार सरकारलाच सवालसीमाभागात मराठी लोकांची गळचेपी, सरकार गप्प का ?;  संजय राऊत यांचा ठाकरे- पवार सरकारलाच सवालसीमाभागात मराठी लोकांची गळचेपी, सरकार गप्प का ?;  संजय राऊत यांचा ठाकरे- पवार सरकारलाच सवालसीमाभागात मराठी लोकांची गळचेपी, सरकार गप्प का ?;  संजय राऊत यांचा ठाकरे- पवार सरकारलाच सवालसीमाभागात मराठी लोकांची गळचेपी, सरकार गप्प का ?;  संजय राऊत यांचा ठाकरे- पवार सरकारलाच सवालसीमाभागात मराठी लोकांची गळचेपी, सरकार गप्प का ?;  संजय राऊत यांचा ठाकरे- पवार सरकारलाच सवालसीमाभागात मराठी लोकांची गळचेपी, सरकार गप्प का ?;  संजय राऊत यांचा ठाकरे- पवार सरकारलाच सवालसीमाभागात मराठी लोकांची गळचेपी, सरकार गप्प का ?;  संजय राऊत यांचा ठाकरे- पवार सरकारलाच सवालसीमाभागात मराठी लोकांची गळचेपी, सरकार गप्प का ?;  संजय राऊत यांचा ठाकरे- पवार सरकारलाच सवालसीमाभागात मराठी लोकांची गळचेपी, सरकार गप्प का ?;  संजय राऊत यांचा ठाकरे- पवार सरकारलाच सवाल । Marathi people in the border area are in Under pressure , why is the mharashtra government silent?

    सीमाभागात मराठी लोकांची गळचेपी, सरकार गप्प का ?; संजय राऊत यांचा ठाकरे- पवार सरकारलाच सवाल

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : कर्नाटकमध्ये मराठी भाषिकांची गळचेपी होत आहे. कर्नाटकमध्ये १५ टक्के मराठी भाषिक असून ते अल्पसंख्याक आहेत, असे कर्नाटक सरकार म्हणत आहे.सीमा भागत ६० तर ६५ टक्के मराठी बांधव आहेत. तेथे मराठी लोकांची गळचेपी होत असताना ठाकरे सरकार गप्प का आहे ? असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्याच सरकारला विचारला आहे. Marathi people in the border area are in Under pressure , why is the mharashtra government silent?

    सीमभागाचे कानडीकरण केले. मराठी टक्का राजकीय स्वार्थासाठी कमी करण्याच काम आणि कर्नाटक सरकारचा डाव आहे. महाराष्ट्रातील राज्य सरकार या बाबत का गप्प आहे ? , हे कळत नाही राज्य सरकारने दोन मंत्री यासाठी नियुक्त केले आहेत. एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ हे दोन मंत्री आहेत. हे समन्वयक आहेत. या दोन्ही मंत्र्यानी तिथे जाऊन या संदर्भात चर्चा करायला पाहिजे. महाराष्ट्र सरकार यावर का गप्प का आहे, हे कळत नाही.यावर मी मुख्यमंत्री यांच्यासोबत बातचीत करणार आहे.

    ममता विजयी होणार

    ममता बॅनर्जी ह्या विक्रमी मताधिक्यने विजयी होतील.विरोधी उमेदवाराने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे .निवडणुकीनंतर हिंसाचार होऊ नये म्हणून. यावर ते म्हणाले, ही विरोधकांची नाटक आहेत.

    • सीमाभागात मराठी लोकांची गळचेपी
    • ठाकरे-पवार सरकार गप्प का ?
    • ठाकरे – पवार सरकारने उत्तर देण्याची मागणी
    • सरकारने दोन समन्वयक म्हणून मंत्री नेमले आहेत
    • एकनाथ शिंदे, छगन भुजबळ यांनी तेथे जावे
    • दोन्ही मंत्र्यानी या संदर्भात चर्चा करायला पाहिजे
    • सीमभागाचे कानडीकरण केले गेले आहे
    • राजकीय स्वार्थासाठी मराठी टक्का कमी केला

    Marathi people in the border area are in Under pressure , why is the mharashtra government silent?

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!