वृत्तसंस्था
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कापशीमध्ये नरबळी ? दिल्याच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. कापशीत एक सात वर्षांच्या मुलाचा मृतदेह घरामागे हळद कुंकू लावून टाकण्यात आल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली असून हा प्रकार नरबळीचा असल्याच्या संशयाने घबराट उडाली आहे.
Male casualties in Kolhapur district? ; Body of 7-year-old boy found in kapshi
आरव केशव केशरे (वय ७), असे त्या मुलाचे नाव आहे. त्याचे दोन दिवसांपूर्वी अपहरण झाले होते. त्यानंतर त्याचा नरबळी दिल्याचा संशय व्यक्त होत आहे. शाहूवाडी तालुक्यातील कापशी गावात ही धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे कोल्हापूर जिल्हा हादरला आहे.
आरवचा मृतदेह घरामागे हळद कुंकू लावून टाकण्यात आल्याचे आज पहाटे ६ वाजता उघड झाले आणि परिसरात एकच खळबळ उडाली. ही वार्ता पंचक्रोशीत पसरण्याबरोबरच जिल्ह्यात हा हा म्हणता पसरली आहे. या घटनेमुळे पोलिस प्रशासन हादरले आहे.
अंनिसकडून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला आहे.
Male casualties in Kolhapur district? ; Body of 7-year-old boy found in kapshi
महत्त्वाच्या बातम्या
- Aryan Khan Drugs Case : शाहरुख खानच्या समर्थनार्थ आले शशी थरूर, आर्यनबद्दल म्हणाले – सहानुभूती ठेवा!
- माजी कर्मचाऱ्याचा फेसबुकवर मोठा आरोप, पैशांसाठी हेट स्पीचला चालना देते ही दिग्गज सोशल मीडिया कंपनी
- नवरात्रोत्सव २०२१ : रावणदहनाला प्रेक्षक बोलवू नका, लोकांना लाइव्ह पाहण्याची व्यवस्था करा, वाचा… गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना
- Pandora Papers Leak : सरकारने दिले चौकशीचे आदेश; आरबीआय, सीबीडीटी आणि ईडी अधिकाऱ्यांकडून संयुक्त तपास होणार
- कोरोनामुळे मृत्यू झाल्यास भरपाई : 30 दिवसांच्या आत पीडितांच्या कुटुंबीयांना 50 हजार देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश