विशेष प्रतिनिधी
मुंबई : पहिल्या फेरीपासून महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव यांनी भाजपचे सत्यजित कदम यांच्यावर आघाडी राखली. दहाव्या फेरीत तब्बल ८०७३ मतांची आघाडी घेतली. पंधराव्या फेरीत अकबर मोहल्ला भागात तब्बल १४९३८ चे लीड त्यांना मिळाले. 14938 lead to Congress in Kolhapur
दहाव्या फेरीत शाहूपुरी पाच बंगला भागातील मतमोजणी झाली तेव्हा जयश्री जाधव यांना २८६८ तर कदम यांना ३७९४ मते मिळाली. पहिल्या फेरीत जाधव यांनी २७१९ मतांनी आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीतही जाधव यांना ५५१५ कदम यांना २५१३ मते मिळाली. जाधव यांना ३००२ ची आघाडी मिळून एकूण लीड ५१३९ झाले. विजयाच्या दिशेने त्यांनी वाटचाल सुरू केली.
14938 lead to Congress in Kolhapur
महत्त्वाच्या बातम्या
- मनसेला धमकी : मौलाना-उलेमा सांगतील, तरच भोंगे उतरवू… पण…!! पीएफआयचा निर्णय
- व्यवसायिकाच्या खात्यावरुन भामटयाने काढले परस्पर ऑनलाईन कर्ज – सहा लाखांच्या फसवणुकी प्रकरणी भामटावर गुन्हा दाखल
- पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घसून नराधमाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार
- नियोजनशून्य कारभाराचा परिणाम म्हणजेच सध्याचे भारनियमन
- दर्गा संकुलातील उत्खननात हनुमान, शनिदेवाच्या मूर्ती