• Download App
    कार्तिकी यात्रेत लुटपाट; २१ जणांना पकडले, पंढरपूर येथे गर्दीचा गैरफायदा घेणाऱ्यांवर नजर । Looting on Karthiki Yatra; 21 arrested

    कार्तिकी यात्रेत लुटपाट; २१ जणांना पकडले, पंढरपूर येथे गर्दीचा गैरफायदा घेणाऱ्यांवर नजर

    विशेष प्रतिनिधी

    पंढरपूर : कार्तिकी यात्रेत लाखो भाविक येतात. या गर्दीचा फायदा घेऊन चोरटे महिलांचे पर्स, दागिने किमती वस्तू चोरतात. स्थानिक गुन्हे शाखेने करडी नजर ठेवून २१ चोरांना पकडले. Looting on Karthiki Yatra; 21 arrested

    उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, पोलिस निरीक्षक अरुण पवार. यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा अन्वेषण विभागाचे प्रमुख राजेंद्र मगदूम यांच्या पथकाने शहरात गर्दीचे ठिकाण असलेले विठ्ठल मंदिर परिसरात वाळवंट चौफळा स्टेशन रोड प्रदक्षिणामार्ग याठिकाणी करडी नजर ठेवून २१ चोरांना पकडले.

    यात चौदा पुरुष व सात महिलांचा समावेश आहे. भाविकांचे मोबाईल चोरणाऱ्या दोन चोरटेसह तीन मोबाईल जप्त करण्यात आले . यात्रा कालावधीमध्ये भाविकांची लूट होऊ नये म्हणून पंढरपूर पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे.

    • कार्तिकी यात्रेत लुटपाट;२१ जणांना पकडल
    • पंढरपूर येथे गर्दीचा गैरफायदा घेणारे जेरबंद
    • चोरटे महिलांचे पर्स, दागिने किमती वस्तू चोरतात
    • चौदा पुरुष व सात महिलांना नजर ठेवून पकडले

    Looting on Karthiki Yatra; 21 arrested

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस