वृत्तसंस्था
मुंबई : कोविड 19 साठीच्या विशेष मुख्यमंत्री सहायता निधीसाठी भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी सात लाख रुपयांची मदत दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे आभार मानले आहेत.Lata Mangeshkar for the fight against Corona Assistance of Rs. 7 lakhs from
कोविड 19 विरुद्धच्या लढाईत राज्य शासनास आर्थिक मदत देऊ इच्छिणाऱ्यांसाठी कोविड 19 मुख्यमंत्री सहायता निधी स्थापन केला आहे. या विशेष निधीसाठी सामाजिक दायित्वाच्या भावनेतून भारतरत्न लता मंगेशकर यांच्याकडून ही मदत प्राप्त झाली आहे.
नागरिकांनी या निधीत मदत देऊन कोरोना विरुद्धच्या लढण्यासाठी सहाय्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यानिमित्ताने केले आहे.
Lata Mangeshkar for the fight against Corona Assistance of Rs. 7 lakhs from
महत्त्वाच्या बातम्या
- पंतप्रधान मोदींनी १० दिवसांत घेतल्या किमान २१ आढावा बैठका, कोरोनाची लाट रोखण्यासाठी शर्थ
- इस्राईलमध्ये चेंगराचेंगरीत ४४ ठार; धार्मिक उत्सव साजरा करताना दुर्घटना
- महाराष्ट्र दिन चिरायु होवो! राकट देशा, कणखर देशा ! तोच महाराष्ट्र पुन्हा एकदा तेजाने झळाळेल…
- गुजरातमधील कोव्हिड सेंटरला आग; १८ जणांचा होरपळून मृत्यू