ही घटना पुणे शहरातील किरकिटवाडी परिसरात घडली आहे. संजीव दिगंबर कदम ( वय ४०) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीच नाव आहे.Last year, two children died due to illness, while a 40-year-old father committed suicide by hanging in Pune
विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यात राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मुलांच्या मृत्युमुळे नैराश्यात असलेल्या पित्याने स्वतःच आयुष्य संपवल. ही घटना पुणे शहरातील किरकिटवाडी परिसरात घडली आहे. संजीव दिगंबर कदम ( वय ४०) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीच नाव आहे.
संजीव कदम यांचा चौदा वर्षांचा मुलगा आणि दहा वर्षांची मुलगी एक वर्षभरापूर्वी आजारपणामुळे मृत्युमुखी पडले होते. तेव्हापासून संजीव नैराश्यात होते. शेवटी त्यांनी टोकाचं पाऊल उचलले आणि गळफास घेतला. या घटनेमुळे सगळीकडे याबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे.
Last year, two children died due to illness, while a 40-year-old father committed suicide by hanging in Pune
महत्त्वाच्या बातम्या
- धोतरं कसली पेटवताय??; “या”वरून महाराष्ट्र पेटला पाहिजे; मानपाड्यात ३० जणांचा अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
- छत्तीसगडमधील नेतृत्व बदलाच्या वादात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मोहन मकराम यांची फोडणी
- पीएम किसान योजनेअंतर्गत नेते, अधिकारी आणि आयकर भरणारे नाहीत शेतकरी
- जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार, पिस्तूल आणि दारुगोळा जप्त