Tuesday, 13 May 2025
  • Download App
    Large crocodile habitat in Krishna and Warna rivers ; Crocodile Is seen on the roof of house In Sangali|Large crocodile habitat in Krishna and Warna rivers ; Crocodile Is seen on the roof of house In Sangali

    देखो ‘मगर’ प्यार से ! सांगलीत मगर चक्क घराच्या छतावर

    विशेष प्रतिनिधी

    सांगली : कृष्णा नदीला आलेल्या महापुराचा फटका संगलीकरांबरोबरच मगरींना बसला आहे. या भीषण महापुरामुळे मगरीही पाण्याबाहेर पडल्या असून त्या कुठेही दिसू लागल्या आहेत. त्यांची धास्ती आता नागरिकांना वाटू लागली आहे. त्यामुळे आता देखो ‘मगर’ प्यार से ! ,असे म्हणण्याची वेळ सांगलीकरांवर आली आहे.Large crocodile habitat in Krishna and Warna rivers ; Crocodile Is seen on the roof of house In Sangali

    कृष्णा आणि वारणा नदी पात्रात मगरीचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. अनेक नागरी वस्तीत मगरी आढळून येत आहेत. जेथे पाण्यापासून बचाव होईल त्या ठिकाणी मगरी विसावत आहेत. एका मगरीने तर चक्क घराच्या छतावर आपलं वास्तव्य केले आहे. या मगरीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.



    – कृष्णा आणि वारणा नदीत मगरीचे मोठे वास्तव्य
    -महापुरामुळे मगरीही पाण्याबाहेर पडल्या आहेत
    – सांगलीकरांना कुठेही मगरी दिसू लागल्या आहेत
    -एका मगरीचे चक्क घराच्या छतावर वास्तव्य
    – या मगरीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे
    – अनेक नागरी वस्तीत मगरी आढळून येत आहेत

    Large crocodile habitat in Krishna and Warna rivers ; Crocodile Is seen on the roof of house In Sangali

    Related posts

    Devendra Fadnavis : सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक – देवेंद्र फडणवीस

    state government : संरक्षण दल अन् राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक

    Devendra Fadnavis : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला कलाटणी मिळाली – देवेंद्र फडणवीस