• Download App
    Breaking news Dhananjay Munde : धनंजय मुंडेच्या होमपीचवर करूणा मुंडेची एंट्री अन् नाट्यमय थरार ! करुणा यांना अटक ; धनंजय मुंडेंवर केले गंभीर आरोप Breaking news Dhananjay Munde: Karuna Sharma arrested; Serious allegations made against Dhananjay Munde

    Dhananjay Munde : धनंजय मुंडेच्या होमपीचवर करूणा मुंडेची एंट्री अन् नाट्यमय थरार ! करुणा यांना अटक ; धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप

    • Breaking news Dhananjay Munde: Karuna Sharma arrested; Serious allegations made against Dhananjay Munde

    विशेष प्रतिनिधी

    बीड : राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या होमग्राऊंडमध्ये अर्थात परळीत करुणा मुंडे यांनी एंट्री करून एकच धुरळा उडवून दिला. पण, त्यांच्या गाडीत पिस्तुल सापडल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे.Breaking news Dhananjay Munde: Karuna Sharma arrested; Serious allegations made against Dhananjay Munde

    धनंजय मुंडे यांनी जबरदस्ती आणि बळाचा वापर करून माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. मला फसवायचा प्रयत्न करत आहेत. माझ्या गाडीत जबरदस्तीने रिव्हॉल्व्हर ठेवली, असा आरोप करुणा यांनी केला. त्याना परळी पोलिसांनी अटक केली आहे.

    परळी येथील वैजनाथ मंदिराच्या समोर दर्शनासाठी आल्यानंतर करुणा शर्मा यांची गाडी अडवून धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला गेला होता. या नंतर खबरदारीची उपाययोजना म्हणून पोलीस प्रशासनाने त्यांना शहर पोलीस ठाण्यात आणले. यावेळी त्यांच्या गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये पिस्तुल आढळून आली, यानंतर पोलिसांनी त्यांना अटक करून वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले.

    परळी शहरात करुणा मुंडे च्या पार्श्‍वभूमीवर तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी मंदिराच्या समोर करुणा शर्मा यांना अडवले. यावेळी परळीतील महिला नेत्यांना जाब विचारला परिस्थिती तणाव निर्माण होता. हे लक्षात येताच पोलिसांनी त्यांना मंदिराच्यासमोर रोड बाहेर काढून दिले. पुन्हा मुंडे समर्थक आणि त्यांची गाडी आल्यानंतर पोलिसांनी त्यांना शहर पोलीस ठाण्यात घेऊन गेले होते.

    धनंजय मुंडे यांनी जबरदस्ती आणि दबाव टाकून माझ्या गाडीत रिव्हाल्वर टाकली आणि माझ्या वरील खोटे गुन्हे दाखल केले आहे. धनंजय मुंडे यांनी जोर जबरदस्ती बळाचा वापर केला आहे, असा आरोप करूणा यांनी केला आहे

    Breaking news Dhananjay Munde: Karuna Sharma arrested; Serious allegations made against Dhananjay Munde

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!