• Download App
    पुणे, पिंपरी चिंचवड मध्ये नोकरीची संधी; 5000 जागा उपलब्ध; उद्या रोजगार मेळावा Job Opportunity in Pune, Pimpri Chinchwad

    पुणे, पिंपरी चिंचवड मध्ये नोकरीची संधी; 5000 जागा उपलब्ध; उद्या रोजगार मेळावा

    प्रतिनिधी

    पुणे : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभागीय आयुक्तालय,पुणे आणि प्रतिभा महिला प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने उद्या रविवारी भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला असून पुणे, पिंपरी चिंचवड परिसरातील विविध कंपन्याच्या 5000 पदांवर भरती होणार आहे. Job Opportunity in Pune, Pimpri Chinchwad

    शैक्षणिक पात्रता : ७ वी ते पदव्युत्तर, आय.टी.आय., इंजिनिअर इत्यादी.

    वेळ : रविवार ४ डिसेंबर २०२२
    सकाळी ९.०० ते दुपारी ४.०० वाजे पर्यंत
    स्थळ : द न्यू मिलेनिअम इंग्लिश मिडीअम स्कूल, समर्थ नगर, नवी सांगवी, पुणे-२७

    अधिक माहितीसाठी संपर्क : डॉ. गणेश अंबिके : ९४२२०३६६३९, श्री. विशाल डोंगरे : ८४२१९०४८५५, हेल्पलाईन क्रमांक : ७५७५९८११११

    या मेळाव्याचा इच्छुकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि रोजगार मेळावा आयोजक चिंचवड विधानसभा मतदारसंघ प्रमुख शंकर जगताप यांनी केले आहे.

    Job Opportunity in Pune, Pimpri Chinchwad

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीची दुहेरी खेळी; मुंबईत काँग्रेस बरोबर युती, पण उल्हासनगर मध्ये शिंदे सेनेबरोबर आघाडी; भाजपवर मात!!

    समाजात ज्ञानकेंद्रित शिक्षणाचा अभाव; शिक्षण व्यवस्थेचे पुनर्मूल्यांकन करणे आवश्यक; भैय्याजी जोशींचे परखड मत

    Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- धर्मच मला व मोदींना चालवत आहे, जोपर्यंत धर्म भारताला मार्गदर्शन करेल, तोपर्यंत देश विश्वगुरू राहील