• Download App
    नोकरीची संधी : पश्चिम रेल्वेत विविध 3612 पदांसाठी मोठी भरती!!|Job Opportunity: Big recruitment for various 3612 posts in Western Railway

    नोकरीची संधी : पश्चिम रेल्वेत विविध 3612 पदांसाठी मोठी भरती!!

    प्रतिनिधी

    मुंबई : भारतीय पश्चिम रेल्वेत (Western Railway) तब्बल 3612 पदांसाठी मोठी भरती निघाली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.Job Opportunity: Big recruitment for various 3612 posts in Western Railway

     पद संख्या : 3612

     पदाचे नाव / पदसंख्या : फिटर (Fitter), वेल्डर (Welder), सुतार (Carpenter), पेंटर (Painter), डिझेल मेकॅनिक (Diesel Mechanic), मेकॅनिक – मोटार व्हेईकल (Mechanic -Motor Vehicle), इलेक्ट्रिशिअन (Electrician), इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक (Electronic Mechanic), वायरमन (Wireman), Reff. & AC मेकॅनिक (Reff. & AC Mechanic), पाईप फिटर, प्लंबर (plumber), ड्राफ्ट्समन – सिव्हिल (Draughtsman – Civil), PASAA, स्टेनोग्राफर (Stenographer), मशिनिस्ट (Mechanist), टर्नर (Turner).



    शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण (मूळ जाहिरात पाहावी.)

    वयोमर्यादा : 27 जून 2022 रोजी 18 ते 24 वर्षे (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)

    परीक्षा फी : 100 रुपये SC / ST / PWD / महिला – शुल्क नाही]

    अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

    अधिकृत संकेतस्थळ :

     www.wr.indianrailways.gov.in

    अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 जून 2022

    Job Opportunity: Big recruitment for various 3612 posts in Western Railway

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    TET Paper Leak Case : TET पेपरफुटी प्रकरण; पुढील सर्व महत्त्वाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यासाठी समिती गठीत, मंत्री दादा भुसेंची विधानसभेत माहिती

    Maharashtra Politics : अर्थखाते लवकरच राष्ट्रवादीला मिळणार? जय पवारांचा बारामतीतून मोठा दावा, म्हणाले – मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाली

    Manoj Jarange : मनोज जरांगेंकडून नसरापूर प्रकरणाच्या निकालाचे स्वागत; असाच न्याय संतोष देशमुख अन् मालेगाव प्रकरणातही देण्याची मागणी