प्रतिनिधी
मुंबई : भारतीय पश्चिम रेल्वेत (Western Railway) तब्बल 3612 पदांसाठी मोठी भरती निघाली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.Job Opportunity: Big recruitment for various 3612 posts in Western Railway
पद संख्या : 3612
पदाचे नाव / पदसंख्या : फिटर (Fitter), वेल्डर (Welder), सुतार (Carpenter), पेंटर (Painter), डिझेल मेकॅनिक (Diesel Mechanic), मेकॅनिक – मोटार व्हेईकल (Mechanic -Motor Vehicle), इलेक्ट्रिशिअन (Electrician), इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक (Electronic Mechanic), वायरमन (Wireman), Reff. & AC मेकॅनिक (Reff. & AC Mechanic), पाईप फिटर, प्लंबर (plumber), ड्राफ्ट्समन – सिव्हिल (Draughtsman – Civil), PASAA, स्टेनोग्राफर (Stenographer), मशिनिस्ट (Mechanist), टर्नर (Turner).
शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण (मूळ जाहिरात पाहावी.)
वयोमर्यादा : 27 जून 2022 रोजी 18 ते 24 वर्षे (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)
परीक्षा फी : 100 रुपये SC / ST / PWD / महिला – शुल्क नाही]
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अधिकृत संकेतस्थळ :
www.wr.indianrailways.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 जून 2022
Job Opportunity: Big recruitment for various 3612 posts in Western Railway
महत्वाच्या बातम्या
- आपका मुसेवाला होगा; सलमान खानला वडिलांसह जीवे मारण्याची धमकी!!
- उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान व्हावे; राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार म्हणणाऱ्यांना शिवसेनेचा टोला!!
- ओडिशाच्या मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलासह 21 मंत्र्यांनी घेतली शपथ, काल सर्वांनीच एकत्र दिला होता राजीनामा
- खुद्द पंकजा मुंडे यांना नसेल एवढी मराठी माध्यमांनाच त्यांच्या राजकीय भवितव्याची “काळजी”!!