• Download App
    अमरपट्टा घेऊन आलेले हे राज्य सरकार नाही देवेंद्र फडणवीस यांच्या महाविकासला कानपिचक्या|It is not the state government that has brought Amarpatta

    अमरपट्टा घेऊन आलेले हे राज्य सरकार नाही देवेंद्र फडणवीस यांच्या महाविकासला कानपिचक्या

    विशेष प्रतिनिधी

    यवतमाळ : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार आजन्म अमरपट्टा घेऊन आलेलं सरकार नाही ,अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी फडणवीस यांनी केली .It is not the state government that has brought Amarpatta

    त्यावेळी वणी येथे ते बोलत होते. महाविकास आघाडी सरकारला कानपिचक्या देताना ते म्हणाले, आमचे सरकार येणार आहे, ते येणारच आहे. सत्तेत असताना जनतेच्या हिताचे काम केले. आता विरोधात असताना संघर्ष करून जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी लढू, असेही फडणवीस म्हणाले. वणी येथील कार्यक्रमात ते बोलत होते.



    • अमरपट्टा घेऊन आलेले हे राज्य सरकार नाही
    • देवेंद्र फडणवीस यांचा महाविकास आघाडीला टोला
    • अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी
    • आमचे सरकार येणार आहे, ते पुन्हा येणारच आहे
    • सत्तेत असताना जनतेच्या हिताचे काम केले.
    • आता विरोधात असताना जनतेसाठी काम करणार

    It is not the state government that has brought Amarpatta

    Related posts

    CM Devendra Fadnavis : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2026 साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसकडे रवाना

    महापौर कोण होणार हे राऊत नव्हे, मुंबईकरांनी ठरवले, नवनाथ बन म्हणाले,’देवा’भाऊ घरात बसणारे नाही काम करणारे मुख्यमंत्री

    Vanchit मुंबईत काँग्रेस आणि वंचित दोघेही अपयशी; तरी वंचितचा काँग्रेसला टोमणा!!