विशेष प्रतिनिधी
बुलडाणा : पंकजा मुंडे आपल्या रोखठोक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी यापूर्वीदेखील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलेलं आहे.दरम्यान बुलडाणा जिल्ह्यातील दुसरबीड येथे माजी आमदार तोताराम कायंदे यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमात पंकजा मुंडे उपस्थित होत्या.It is not in our blood to ask for any position with open arms: Pankaja Munde
यावेळी बोलताना पंकजा मुंडेंची नाराजगी सरळ सरळ दिसून आली. कारण कार्यक्रमा वेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की , गरीब फाटक्या माणसाच्या पायावर डोकं ठेऊन नतमस्तक होईल. पण कुठल्या पदासाठी हाथ फैलावून मागणी करण्याचे संस्कार आमच्या रक्तात नाहीत.
पुढे पंकजा मुंडे म्हणाल्या की , माझं विश्व, माझे माता-पिता, माझं सर्वस्व जनता आहे. तुम्हाला दहा परिक्रमा करेल अजून कुठल्या प्ररिक्रमाची मला आवश्यकता नाही, असं म्हणत त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना अप्रत्यक्षरीत्या टार्गेट केलं आहे.
It is not in our blood to ask for any position with open arms: Pankaja Munde
महत्त्वाच्या बातम्या
- INS Visakhapatnam : आज भारतीय नौदलात दाखल होणार INS विशाखापट्टनम ; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह मुंबईत
- भावना गवळी यांना ईडीचे तिसरे समन्स, कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी तपास
- Railway station Name : पंतप्रधान मोदींच्या हस्ते भोपाळमध्ये राणी कमलापति रेल्वे स्टेशनचे उद्घाटन ; बदलली तब्बल २६ रेल्वे स्टेशनची नावं
- PAK VS BAN : शाहिन आफ्रिदीचा राग ! षटकार खेचला म्हणून – बांगलादेशच्या फलंदाजाला चेंडू फेकून मारला