• Download App
    भारतीय लसींवर शंका घेणाऱ्यांचं तोंड बंद... पाहा अमेरिकेचे तज्ज्ञ काय म्हणतात..| Indian covaxin in effective on 617 types of corona virus

    WATCH : भारतीय लसींवर शंका घेणाऱ्यांचं तोंड बंद… पाहा अमेरिकेचे तज्ज्ञ काय म्हणतात..

    पिकतं तिथं विकत नाही, किंवा आपल्याकडं स्वतःकडं जे असतं त्याची बरेचदा आपल्याला किंमत नसते असं आपण ऐकतो. ही अत्यंत सामान्य भावना असल्यानं कोरोनाच्या लसीबाबतही हीच भावना अनेकांच्या मनात आहे. त्यामुळंच परदेशातील लसींची काहीजण डोळ्यात तेल घालून वाट पाहत आहेत. तर अनेक जणांना आपल्या लसीवर विश्वासच नाही. मात्र भारतात तयार करण्यात आलेल्या लसीचा डंका जगभरात वाजताना दिसत आहे. कारण कोविड 19 विरोधात लढा देण्यासाठी तयार करण्यात आलेली ही लस कोरोना विषाणूचे 600 हून अधिक किंवा अगदीच काटेकोर सांगायचं झाल्यास कोरोनाचे 617 प्रकारच्या विषाणूंवर प्रभावी असल्याचं स्पष्ट झालंय. अमेरिकेतील वैद्यकीय तज्ज्ञांनीच ही बाब समोर आणत कोव्हॅक्सिनचं कौतुक केलं आहे. Indian covaxin in effective on 617 types of corona virus

    हेही वाचा – 

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार