प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार जाऊन शिवसेना – भाजप युतीचे शिंदे – फडणवीस सरकार आल्यानंतर महाराष्ट्रातील जनतेला विशेषता वैद्यकीय दृष्ट्या गरजू व्यक्तींना मदत करण्याचा वाढता आलेख दिसून येत आहे. सर्वसामान्यांना मिळालेल्या मदतीच्या आकडेवारीतूनच ही बाब स्पष्ट होत आहे. Increase the graph of medical assistance to the general public through the Chief Minister’s Medical Assistance Fund
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीद्वारे गरजूंना मिळणाऱ्या मदतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख मंगेश नरसिंह चिवटे यांनी या संबंधीची आकडेवारी जाहीर केली आहे.
या मदतीची आकडेवारी अशी :
जुलै महिना
- एकूण रुग्ण : 194
- एकूण अर्थसहाय्य : 83 लाख 57 हजार 500
ऑगस्ट महिना
- एकूण रुग्ण : 263
- एकूण अर्थसहाय्य : 1 कोटी 25 लाख 25 हजार 300
सप्टेंबर महिना
- एकूण रुग्ण : 29
- एकूण अर्थसहाय्य : 1 कोटी 56 लाख 72 हजार 250 रुपये
Increase the graph of medical assistance to the general public through the Chief Minister’s Medical Assistance Fund
महत्वाच्या बातम्या
- चर्चा झाली दसरा मेळाव्यांच्या गर्दीची, पण त्यापलिकडे महागर्दी जमली होती मराठी गरब्याला!!… त्याचे काय?
- Nobel Prize 2022 : फ्रेंच लेखिका अॅनी अर्नो Annie Ernaux यांना साहित्यातील नोबेल जाहीर
- दसरा मेळावे संपले; पण माध्यमांचे लळीत शेपटासारखे लांबले!
- निरागस चिमुकल्यावर घाणेरडी टीका करणारे तुम्ही कसले कुटुंबप्रमुख..? खासदार श्रीकांत शिंदे यांचे उद्धव ठाकरेंना जळजळीत पत्र